🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
B. V. R. सुब्रमण्यम यांची नुकतीच निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) पदी नियुक्ती करण्यात आली, ते कोणत्या बॅच चे आयएएस (IAS) अधिकारी आहेत?
Anonymous Quiz
38%
१९८७
39%
१९८९
19%
१९९१
4%
१९९३
दिल्लीचे उपमहापौर म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
32%
शेली ओबेरॉय
45%
मोहम्मद इकबाल
18%
इमाम मंसूरी
5%
जावेद शेख
"कनक रेले" यांचे नुकताच निधन झाले, त्या खालीलपैकी कोणत्या अभिजात नृत्याशी संबंधित होत्या?
Anonymous Quiz
9%
कत्थक
61%
मोहिनीअट्टम
22%
कथकली
8%
भरतनाट्यम
मॅग्नस कार्लसनला पराभूत करणाऱ्या निवडक भारतीय बुद्धिबळ पटुंमध्ये खालीलपैकी कुणाचा समावेश नाही?
Anonymous Quiz
26%
रौनक साधवणी
26%
प्रज्ञानंदा
22%
डी. गुकेश
26%
विदित गुजराथी
वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
8%
आसाम
46%
बिहार
37%
उत्तर प्रदेश
9%
मध्य प्रदेश
नुकत्याच "चितवन करार २०२३" वर स्वाक्षऱ्या झाल्या चितवन करार हा कशासंबंधी आहे?
Anonymous Quiz
14%
काळवीट
33%
गंगेतील डॉल्फिन
22%
आशियाई सिंह
31%
एकशिंगी गेंडा
हैफा बंदर (Haifa port) कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
11%
येमेन
58%
इस्राएल
28%
इराण
4%
इराक
"चितवन" येथे नुकताच एक करार झाला त्यामुळे हे स्थळ चर्चेत आहेत, ते कोणत्या देशात आहे?

#location_in_news
Anonymous Quiz
12%
भालेर
53%
नेपाळ
25%
भूतान
10%
म्यानमार
दार्जिलिंग हे भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
2%
केरळ
19%
सिक्कीम
70%
पश्चिम बंगाल
9%
उत्तराखंड