केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाला दीड वर्षाची मुदतवाढ दिली?
Anonymous Quiz
7%
विसाव्या
34%
एकविसाव्या
53%
बाविसाव्या
6%
तेविसाव्या
बाविसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
4%
कृष्णा अक्राळे
21%
नरेश छिब्बर
64%
रितू राज अवस्थी
11%
न्या. के. टी. संकरण
पहिल्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous Quiz
52%
एम. सी. सेटलवाड
33%
न्या . के व्ही बालकृष्णन
12%
हिदायतुल्ला
3%
अरविंद सावंत
सोलापूर जिल्हा बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
8%
क्षेत्रफळ - १४,८९५ वर्ग किमी
15%
तालुके ११
50%
महानगर पालिका(जिल्ह्यात) - २
27%
पालकमंत्री (सध्या किंवा आज रोजी) - राधाकृष्ण विखे पाटील
खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ सोलापूर जिल्ह्यात नाही?
Anonymous Quiz
5%
पंढरपूर
48%
तुळजाभवानी मंदिर
20%
अक्कलकोट (श्री स्वामी समर्थ महाराज)
27%
यापैकी नाही
B. V. R. सुब्रमण्यम यांची नुकतीच निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) पदी नियुक्ती करण्यात आली, ते कोणत्या बॅच चे आयएएस (IAS) अधिकारी आहेत?
Anonymous Quiz
38%
१९८७
39%
१९८९
19%
१९९१
4%
१९९३
दिल्लीचे उपमहापौर म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
Anonymous Quiz
32%
शेली ओबेरॉय
45%
मोहम्मद इकबाल
18%
इमाम मंसूरी
5%
जावेद शेख
"कनक रेले" यांचे नुकताच निधन झाले, त्या खालीलपैकी कोणत्या अभिजात नृत्याशी संबंधित होत्या?
Anonymous Quiz
9%
कत्थक
61%
मोहिनीअट्टम
22%
कथकली
8%
भरतनाट्यम
मॅग्नस कार्लसनला पराभूत करणाऱ्या निवडक भारतीय बुद्धिबळ पटुंमध्ये खालीलपैकी कुणाचा समावेश नाही?
Anonymous Quiz
26%
रौनक साधवणी
26%
प्रज्ञानंदा
22%
डी. गुकेश
26%
विदित गुजराथी