🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
शत्रू मालमत्ता म्हणजे काय???
भारतीय वंशाच्या इंजिनीयरला "नॅशनल जिओग्राफी चा पिक्चर ऑफ द इयर" पुरस्कार जिंकला, त्यांचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
38%
कार्तिक सुब्रमण्यम
13%
ममता चौधरी
40%
रघुनाथ रॉय चौधरी
9%
अतुल कसबेकर
भारतातलील कोणत्या नदीवर आयफेल टॉवर पेक्षा उंच रेल्वे पुल उभारण्यात येत आहे?
Anonymous Quiz
18%
झेलम
13%
कावेरी
62%
चिनाब
7%
पेरियार
जाती - आधारित भेदभावावर बंदी घालणारा अध्यादेश आणण्यासाठी "क्षमा सावंत" यांनी कोणत्या देशात ठराव मांडला?
Anonymous Quiz
35%
अमेरिका
33%
स्वीडन
24%
कॅनडा
7%
मेक्सिको
जर तुम्हाला आपल्या चॅनल वरील content चांगला वाटतं असेल तर कृपया आपल्या चॅनलची लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना जरूर शेअर करा 🙏🙏

आणि खालील चॅनल सुद्धा आपला आहे एकदा भेट द्या ....👇

येणाऱ्या सरळसेवा परीक्षा आणि एमपीएससी मुख्य परीक्षेत नक्कीच फायदा होईल...👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1


📚 Vocab_Perfect👆

❤️Current Perfect च्या धर्तीवर
👆
गोमाई, रंगावली, उदई, शिवण, तापी आणि नर्मदा या कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
9%
अमरावती
32%
जळगाव
19%
धुळे
40%
नंदुरबार
केंद्र सरकारने "एकात्मिक विकास योजना" कोणत्या वर्षी सुरू केली?
Anonymous Quiz
33%
२ ऑक्टोबर १९७५
24%
२ ऑक्टोबर १९७७
26%
२ ऑक्टोबर १९७२
17%
२ ऑक्टोबर १९८०
🗞️ 23 फेब्रुवारी 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या मराठी आणि The Hindu व Indian Express या इंग्रजी या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1


📚 Vocab_Perfect👆
❤️Current Perfect च्या धर्तीवर👆
बहुचर्चित असलेल्या दिल्ली महानगर पालिकेच्या महापौर पदी कुणाची निवड झाली?
Anonymous Quiz
8%
रेखा गुप्ता
69%
शेली ओबेरॉय
16%
दिव्या शर्मा
8%
अंजना कश्यप
केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाला दीड वर्षाची मुदतवाढ दिली?
Anonymous Quiz
7%
विसाव्या
34%
एकविसाव्या
53%
बाविसाव्या
6%
तेविसाव्या