🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
मराठी साहित्यात "ताम्रपट कार" कुणाला म्हणतात???
Anonymous Quiz
29%
रंगनाथ पठारे
35%
गंगाधर गाडगीळ
29%
भालचंद्र नेमाडे
6%
माधव कौशिक
"सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव" कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
18%
ताहराबाद
25%
पुणे
51%
कोल्हापूर
5%
औरंगाबाद
भारतात सर्वाधिक "शत्रू मालमत्ता" कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
21%
निजामपूर
17%
केरळ
50%
उत्तर प्रदेश
13%
पंजाब
शत्रू मालमत्ता म्हणजे काय???
भारतीय वंशाच्या इंजिनीयरला "नॅशनल जिओग्राफी चा पिक्चर ऑफ द इयर" पुरस्कार जिंकला, त्यांचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
38%
कार्तिक सुब्रमण्यम
13%
ममता चौधरी
40%
रघुनाथ रॉय चौधरी
9%
अतुल कसबेकर
भारतातलील कोणत्या नदीवर आयफेल टॉवर पेक्षा उंच रेल्वे पुल उभारण्यात येत आहे?
Anonymous Quiz
18%
झेलम
13%
कावेरी
62%
चिनाब
7%
पेरियार
जाती - आधारित भेदभावावर बंदी घालणारा अध्यादेश आणण्यासाठी "क्षमा सावंत" यांनी कोणत्या देशात ठराव मांडला?
Anonymous Quiz
35%
अमेरिका
33%
स्वीडन
24%
कॅनडा
7%
मेक्सिको
जर तुम्हाला आपल्या चॅनल वरील content चांगला वाटतं असेल तर कृपया आपल्या चॅनलची लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना जरूर शेअर करा 🙏🙏

आणि खालील चॅनल सुद्धा आपला आहे एकदा भेट द्या ....👇

येणाऱ्या सरळसेवा परीक्षा आणि एमपीएससी मुख्य परीक्षेत नक्कीच फायदा होईल...👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1


📚 Vocab_Perfect👆

❤️Current Perfect च्या धर्तीवर
👆