🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्याशी संबंधित नाही?
Anonymous Quiz
15%
शहानूर
25%
बेंबळा
44%
खाम
15%
पेढी
"न्यू स्टार्ट करार" सध्या चर्चेत आहे, हा करार कोणत्या वर्षी करण्यात आला होता?
Anonymous Quiz
11%
१९८६
28%
१९९९
28%
२००२
33%
२०१०
मराठी साहित्यात "ताम्रपट कार" कुणाला म्हणतात???
Anonymous Quiz
29%
रंगनाथ पठारे
35%
गंगाधर गाडगीळ
29%
भालचंद्र नेमाडे
6%
माधव कौशिक
"सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव" कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
18%
ताहराबाद
25%
पुणे
51%
कोल्हापूर
5%
औरंगाबाद
भारतात सर्वाधिक "शत्रू मालमत्ता" कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
21%
निजामपूर
17%
केरळ
50%
उत्तर प्रदेश
13%
पंजाब
शत्रू मालमत्ता म्हणजे काय???
भारतीय वंशाच्या इंजिनीयरला "नॅशनल जिओग्राफी चा पिक्चर ऑफ द इयर" पुरस्कार जिंकला, त्यांचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
38%
कार्तिक सुब्रमण्यम
13%
ममता चौधरी
40%
रघुनाथ रॉय चौधरी
9%
अतुल कसबेकर