भारतीय कृषी संशोधन परिषदेची (ICAR) स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?
Anonymous Quiz
26%
१९२९
29%
१९३६
27%
१९४३
18%
१९४९
हिम्मत प्लस (Himmat Plus) हे ॲप्लिकेशन कोणत्या राज्य पोलिसांचे आहे?
Anonymous Quiz
36%
दिल्ली पोलिस
30%
महाराष्ट्र पोलीस
24%
आसाम पोलीस
10%
मध्य प्रदेश पोलीस
"न्यू स्टार्ट करार" कोणत्या दोन देशांच्या दरम्यान झाला होता?
Anonymous Quiz
28%
अमेरिका आणि भारत
27%
अमेरिका आणि जपान
36%
अमेरिका आणि रशिया
9%
अमेरिका आणि युक्रेन
देबाशिष पांडा हे सध्या कोणत्या संस्थेचे प्रमुख आहेत?
Anonymous Quiz
40%
IRDAI
27%
SEBI
25%
PFRDA
8%
NCERT
अमरावती जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती वर्ग किलोमीटर आहे?
Anonymous Quiz
18%
१३,२१० वर्ग किमी
36%
११,२१० वर्ग किमी
37%
१२,२१० वर्ग किमी
8%
१०,२१० वर्ग किमी
खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्याशी संबंधित नाही?
Anonymous Quiz
15%
शहानूर
25%
बेंबळा
44%
खाम
15%
पेढी
"न्यू स्टार्ट करार" सध्या चर्चेत आहे, हा करार कोणत्या वर्षी करण्यात आला होता?
Anonymous Quiz
11%
१९८६
28%
१९९९
28%
२००२
33%
२०१०
न्यू स्टार्ट करार कशासंबंधी आहे?
Anonymous Quiz
13%
सायबर सुरक्षा
54%
अण्वस्त्रे
21%
सागरी सुरक्षा
12%
निर्वासितांचे पुनर्वसन
"ऑपरेशन गोल्डन डॉन" कशासंबंधी आहे
Anonymous Quiz
37%
सोन्याच्या तस्करी संबंधित
14%
महिलांच्या तस्करी संबंधित
39%
ड्रग्स आणि गांजा तस्करी संबंधित
10%
हवालाच्या पैशांच्या तस्करी संबंधित