🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) "तापमान वाढीवर मात करण्यासाठी" HD - 3385 हे वाण विकसित केले आहे, हे कशाचे वाण आहे?
Anonymous Quiz
34%
गहू
35%
तांदूळ
23%
मका
8%
तूर डाळ
सुखविंदर सिंह सुक्खु कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?
Anonymous Quiz
15%
उत्तराखंड
13%
मेघालय
69%
हिमाचल प्रदेश
3%
लडाख
मालाबार युद्ध सराव कोणत्या देशात होणार आहे?
Anonymous Quiz
14%
भारत
32%
अमेरिका
33%
जपान
21%
ऑस्ट्रेलिया
इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची(इंटक INTUC) स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
34%
१९२०
21%
१९२५
23%
१९३६
22%
१९४७
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट असलेले "खजुराहो" हे स्थळ कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
20%
तामिळनाडू
11%
केरळ
17%
तेलंगणा
52%
यापैकी नाही
खजुराहो हे खालीलपैकी कोणत्या बांधकाम शैलीचे उदाहरण आहे?
Anonymous Quiz
26%
द्राविड
35%
नागर
11%
वेसर
28%
वरीलपैकी सर्व
भारतीय कृषी संशोधन परिषदेची (ICAR) स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?
Anonymous Quiz
26%
१९२९
29%
१९३६
27%
१९४३
18%
१९४९
❤️वाचायलाच हवे असे....

#must_read 👇