"ऑपरेशन गोल्डन डॉन" कोणत्या विभागाच्या गुप्तवार्ता संचालनालयामार्फत राबविण्यात येत आहे?
Anonymous Quiz
13%
गृह
26%
वित्त
50%
महसूल
11%
संरक्षण
"संयुक्त राष्ट्राच्या पोषण समन्वयक पदी" कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेची नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
अफशान खान
27%
नीरजा सेठी
39%
जयश्री व्ही. उल्लाल
11%
सिरिषा बांदला
कर्णप्रयाग येथे कोणत्या दोन नद्या एकत्र येतात?
Anonymous Quiz
8%
गंगा आणि यमुना
50%
अलकनंदा आणि धौलि गंगा
32%
अलकनंदा आणि पिंडार
10%
धौली गंगा आणि मंदाकिनी
भारताच्या यूपीआयने __________च्या "पे नाऊ" शी संलग्नता करार केला.
Anonymous Quiz
8%
जपान
60%
सिंगापूर
29%
दक्षिण कोरिया
3%
रशिया
भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) "तापमान वाढीवर मात करण्यासाठी" HD - 3385 हे वाण विकसित केले आहे, हे कशाचे वाण आहे?
Anonymous Quiz
34%
गहू
35%
तांदूळ
23%
मका
8%
तूर डाळ
सुखविंदर सिंह सुक्खु कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?
Anonymous Quiz
15%
उत्तराखंड
13%
मेघालय
69%
हिमाचल प्रदेश
3%
लडाख
मालाबार युद्ध सराव कोणत्या देशात होणार आहे?
Anonymous Quiz
14%
भारत
32%
अमेरिका
33%
जपान
21%
ऑस्ट्रेलिया
"The Great Indian Novel" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
45%
शशी थरूर
25%
चित्रा बॅनर्जी
25%
एस. एल. भैरप्पा
6%
ओ. व्ही. विजयन
Astrosat Satellite Mission देशाचे आहे?
Anonymous Quiz
30%
भारत
34%
अमेरिका
12%
जपान
24%
युरोपियन स्पेस एजन्सी
इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची(इंटक INTUC) स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
34%
१९२०
21%
१९२५
23%
१९३६
22%
१९४७