BVR सुब्रमण्यम यांची नुकतीच कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
10%
निती आयोगाचे अध्यक्ष
19%
निती आयोगाचे उपाध्यक्ष
62%
निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी
9%
निती आयोगाचे सदस्य
BVR सुब्रमण्यम यांची कुणाच्या जागा घेतली किंवा कुणाच्या जागेवर नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
13%
अमिताभ कांत
68%
परमेश्वर अय्यर
13%
राजीव कुमार
6%
सुमन बेरी
यंदाच्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसाची थीम किंवा संकल्पना कोणती आहे?
Anonymous Quiz
20%
Mother tounge education - a necessity to transform education
40%
Multilingual education - a necessity to transform education
33%
Mother tounge education - a necessity to transform education
6%
Multilingual education - a necessity to transform Civil persons
BVR सुब्रमण्यम हे निती आयोगाचे CEO कोणत्या राज्यातील केडर चे आयएएस अधिकारी आहेत?
Anonymous Quiz
6%
महाराष्ट्र
44%
छत्तीसगड
45%
तामिळनाडू
5%
राजस्थान
निती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर अय्यर यांची कोणत्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
29%
जागतिक बँक
27%
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
23%
आशियाई विकास बँक
20%
न्यू डेव्हलपमेंट बँक(ब्रिक्स बँक)
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
16%
सुधीर मुनगंटीवार
42%
संजीव कुमार बालियान
37%
पुरुषोत्तम रूपाला
5%
गजानन किर्तीकर
देशातील मच्छीमार समूहाच्या समस्या सोडविण्यासाठी "सागर परिक्रमा कार्यक्रमाची"सुरुवात कोणत्या राज्यातून करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
30%
महाराष्ट्र
19%
मध्य प्रदेश
27%
केरळ
24%
गुजरात
भारतातील अश्या किती बोलीभाषा आहेत ज्यांची बोळणाऱ्यांची संख्या १० हजार हुन कमी आहे?
Anonymous Quiz
25%
४२
37%
५६
30%
६७
9%
७३
भारतीय जनता पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?
Anonymous Quiz
6%
१९५१
18%
१९६३
26%
१९७७
50%
१९८०