🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पंतप्रधान कुसुम योजनेला मुदतवाढ देण्यात आली, ती कधी पर्यंत वाढविण्यात आली?
Anonymous Quiz
4%
मार्च २०२३
37%
मार्च २०२४
32%
मार्च २०२५
26%
मार्च २०२६
अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिरातील भगवान श्रीराम आणि सीता मातेच्या मूर्ती बनवण्यासाठी कोणत्या ठिकाणाहून शिळा आणल्या गेल्या?
Anonymous Quiz
16%
श्रीलंका
10%
चीन
69%
नेपाळ
5%
भूतान
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान अभियान योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
Anonymous Quiz
35%
२०१९
27%
२०२०
30%
२०२१
8%
२०२२
📌 कृषी क्षेत्रासंबंधी महत्वाचा लेख...👇


जिज्ञासूंनी जरूर वाचावा...

एखाद्या गोष्टीकडे बघण्याची वेगळी दृष्टी लाभेल
"जस्टीस सुंदरेश मेनन" हे कोणत्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत?
Anonymous Quiz
5%
भारत
43%
मलेशिया
28%
कॅनडा
24%
सिंगापूर
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला यंदा किती वर्षे पूर्ण होत आहेत?
Anonymous Quiz
33%
७५
19%
७४
44%
७३
5%
७१
सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्यक्ष कार्यास सुरुवात कधी झाली?
Anonymous Quiz
8%
२६ नोव्हेंबर १९४९
24%
२४ जानेवारी १९५०
38%
२६ जानेवारी १९५०
30%
२८ जानेवारी १९५०
भिकू रामजी तथा दादा इदाते यांना पद्मश्री पुरस्कार घोषीत झाला, २०१५ साली कोणत्या आयोगाचे अध्यक्ष होते?
Anonymous Quiz
8%
अनुसूचित जाती आयोग
28%
अनुसूचित जमाती आयोग
58%
विमुक्त जाती आणि भटक्या जमाती
6%
मागासवर्गीय आयोग
NASSCOM या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
30%
१९८८
34%
१९९२
29%
१९९४
7%
१९९६