🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
केंद्र सरकारने नाशवंत नसणाऱ्या पिकांच्या "किमान आधारभूत किंमत"(MSP) ठरविण्यासाठी "कृषी मूल्य आयोगाची" स्थापना कोणत्या वर्षी केली?
Anonymous Quiz
49%
१९६५
18%
१९७०
26%
१९८६
7%
२००६
शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या डॉ. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली "शेतकरी आयोगाची" स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती?
Anonymous Quiz
21%
१९९५
31%
१९९९
24%
२००१
24%
२००६
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संस्थेवर दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका ठेवत किती वर्षांची बंदी घातली आहे?
Anonymous Quiz
32%
५ वर्ष
37%
१० वर्ष
24%
१५ वर्ष
7%
२० वर्ष
सध्या महाराष्ट्र दहशतवादी पथकाचे अर्थात ATS चे प्रमुख कोण आहेत?
Anonymous Quiz
20%
रजनीश सेठ
30%
विनीत अग्रवाल
39%
सदानंद दाते
11%
विश्वास नांगरे पाटील
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पंतप्रधान कुसुम योजनेला मुदतवाढ देण्यात आली, ती कधी पर्यंत वाढविण्यात आली?
Anonymous Quiz
4%
मार्च २०२३
37%
मार्च २०२४
32%
मार्च २०२५
26%
मार्च २०२६
अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिरातील भगवान श्रीराम आणि सीता मातेच्या मूर्ती बनवण्यासाठी कोणत्या ठिकाणाहून शिळा आणल्या गेल्या?
Anonymous Quiz
16%
श्रीलंका
10%
चीन
69%
नेपाळ
5%
भूतान
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान अभियान योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
Anonymous Quiz
35%
२०१९
27%
२०२०
30%
२०२१
8%
२०२२
📌 कृषी क्षेत्रासंबंधी महत्वाचा लेख...👇


जिज्ञासूंनी जरूर वाचावा...

एखाद्या गोष्टीकडे बघण्याची वेगळी दृष्टी लाभेल
"जस्टीस सुंदरेश मेनन" हे कोणत्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत?
Anonymous Quiz
5%
भारत
43%
मलेशिया
28%
कॅनडा
24%
सिंगापूर
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला यंदा किती वर्षे पूर्ण होत आहेत?
Anonymous Quiz
33%
७५
19%
७४
44%
७३
5%
७१