RIDF (Rural Infrastructure Development Fund) च्या धर्तीवर UIDF (Urban Infrastructure Development Fund) स्थापन करण्यात येणार आहे, UIDF चे व्यवस्थापन कोणत्या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
31%
NABARD
50%
National Housing Bank
9%
Exim Bank
11%
SMART CITY MISSION
उज्वला योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे किती लोकांना गॅस जोडण्यात देण्यात आले आहेत?
Anonymous Quiz
10%
५ कोटी
24%
७ कोटी
42%
९ कोटी
24%
१३ कोटी
राजधानीचे शहर , लोकप्रिय पर्यटनस्थळ आणि आर्थिक राजधानीचे या ठिकाणी स्थानिक हस्तकला वस्तू आणि सांस्कृतिक वैशिष्ट असलेले वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोणते मॉल उभारण्यात येणार आहेत?
Anonymous Quiz
23%
धरोहर मॉल
17%
परिवार मॉल
33%
मेरा भारत मॉल
28%
युनिटी मॉल
कोणत्यावर्षा पर्यंत सिकलसेल आणि ॲनिमिया चे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे?
Anonymous Quiz
20%
२०२७
36%
२०३०
17%
२०४०
27%
२०४७
सिकलसेल आणि ॲनिमिया हा आजार भारताच्या कोणत्या भागात विशेषता आढळून येतो?
Anonymous Quiz
28%
दक्षिण भारतात व ईशान्य भारतात
45%
मध्य भारतात व दुर्गम भागात
14%
हिमालयीन भागात
13%
गंगेच्या मैदानी प्रदेशात व हिमालय भागात
आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी किती "सर्वोत्कृष्टता केंद्र" उभारण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्पात घोषित केले?
Anonymous Quiz
22%
३
31%
१०
33%
२५
13%
१००
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचा भारताच्या एकूण रोजगार निर्मितीत किती टक्के वाटा आहे?
Anonymous Quiz
22%
४४ टक्के
38%
३८ टक्के
19%
३० टक्के
21%
२२ टक्के
________दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "पंतप्रधान गती शक्ती योजनेचा" आराखडा प्रसूत केला?
(येणाऱ्या परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची योजना)
(येणाऱ्या परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची योजना)
Anonymous Quiz
21%
१५ ऑगस्ट २०२१
47%
१३ ऑक्टोबर २०२१
26%
१५ जानेवारी २०२२
6%
१४ एप्रिल २०२२
"पीएम - विकास" योजना कोणत्या घटकासाठी आहे?
Anonymous Quiz
9%
सीमा भागात राहणाऱ्या रहिवाशांसाठी
36%
लक्षद्वीप व अंदमान निकोबार सारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी
42%
कारागीर व हस्तशिल्पकार यांच्या साठी
13%
अति मागास आदिवासी जमातींसाठी