पंतप्रधान आवास योजना कधी जाहीर झाली?
Anonymous Quiz
20%
ऑगस्ट २०१४
20%
सप्टेंबर २०२४
44%
जानेवारी २०१५
16%
जुन २०१५
सरकारने यापूर्वी 2022 पूर्वी सर्वांसाठी घरे देण्याचे उद्दीष्ट ठेवले होते, परंतु ते उद्दिष्ट पूर्ण होऊ शकल्यामुळे, आत्ता सर्वांसाठी घरी देण्याचे कोणते उद्दिष्ट ठेवले आहे?
Anonymous Quiz
6%
ऑगस्ट 2023
23%
डिसेंबर 2023
53%
डिसेंबर 2024
19%
डिसेंबर 2025
"पंतप्रधान जन धन योजने" अंतर्गत आत्तापर्यंत किती खाती सुरु करण्यात आली आहेत?
Anonymous Quiz
10%
३४ कोटी
25%
३७ कोटी
30%
४१ कोटी
36%
४७ कोटी
कडधान्यांच्या उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात किती स्थानी आहे?
Anonymous Quiz
37%
पहिल्या
42%
दुसऱ्या
19%
तिसऱ्या
3%
चौथ्या
भारताने कोणत्यावर्षा पर्यंत "नेट झिरोचे" म्हणजे पर्यावरण संतुलनाचे टार्गेट ठेवले आहे?
Anonymous Quiz
7%
२०२५
29%
२०३०
27%
२०४७
37%
२०७०
"उर्ध्व भद्रा उपसा सिंचन योजना प्रकल्प" कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous Quiz
7%
बिहार
39%
पश्चिम बंगाल
50%
कर्नाटक
5%
राजस्थान
तृण धान्यांचे नाव आत्ता काय असणार आहे?
Anonymous Quiz
37%
श्री अमृत आहार
49%
श्री अन्न
11%
श्री प्रसाद
3%
श्री भोजन
"देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन" देण्यासाठी कोणती योजना सुरू केली जाणार आहे?
Anonymous Quiz
31%
देखो अपना भारत
36%
देखो अपनी धरोहर
12%
देखो अपना सपना
21%
देखो अतुल्य भारत
प्रधानमंत्री पीव्हीटीजी (PVTG) अभियान खालीलपैकी कोणत्या घटकासाठी आहे?
Anonymous Quiz
10%
तिन्ही दलातील सैनिक
28%
भटक्या जमाती
32%
आदिवासी
30%
बलात्कार व ॲसिड हल्याने पीडित महिला
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना परिधान केलेली "कसुती रेशमी साडी" कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous Quiz
9%
महाराष्ट्र
37%
तामिळनाडू
43%
कर्नाटक
11%
ओडिशा
अर्थसंकल्पात प्रस्तावित पीएम प्रणाम (PM PRANAM) योजना कशा संबंधित आहे?
Anonymous Quiz
32%
शेती उपयोगी खतांसाठी
10%
पर्यटनासाठी
47%
निराधार वयोवृध्द लोकांची काळजी घेण्यासाठी
11%
प्राथमिक शिक्षणात मूल्य शिक्षणावर भर देण्यासाठी