🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN CARD) हा खालीलपैकी कसा असतो?
Anonymous Quiz
14%
१० अंकी
53%
१० अंकी - अक्षरयुक्त
20%
१२ अंकी
13%
१२ अंकी - अक्षरयुक्त
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN CARD) हा खालीलपैकी कसा असतो?
Option मध्ये थोडी दुरुस्ती आहे...
Option No 2 मध्ये 10 अंकी अंक - अक्षरयुक्त असे समजावे...
भारतातील बहुचर्चित "गिफ्ट सिटी" म्हटले जाणारे शहर कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
7%
महाराष्ट्र
16%
उत्तर प्रदेश
18%
तामिळनाडू
59%
गुजरात
(२०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे)

"भारतीय भरड धान्य संशोधन संस्था" कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
13%
लखनऊ
31%
भोपाळ
47%
हैद्राबाद
9%
जयपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनधन योजनेची "घोषणा" कोणत्या दिवशी केली?
Anonymous Quiz
46%
१५ ऑगस्ट २०१४
23%
२८ सप्टेंबर २०१४
18%
२६ जानेवारी २०१५
13%
१५ ऑगस्ट २०१५
सरकारने यापूर्वी 2022 पूर्वी सर्वांसाठी घरे देण्याचे उद्दीष्ट ठेवले होते, परंतु ते उद्दिष्ट पूर्ण होऊ शकल्यामुळे, आत्ता सर्वांसाठी घरी देण्याचे कोणते उद्दिष्ट ठेवले आहे?
Anonymous Quiz
6%
ऑगस्ट 2023
23%
डिसेंबर 2023
53%
डिसेंबर 2024
19%
डिसेंबर 2025
"पंतप्रधान जन धन योजने" अंतर्गत आत्तापर्यंत किती खाती सुरु करण्यात आली आहेत?
Anonymous Quiz
10%
३४ कोटी
25%
३७ कोटी
30%
४१ कोटी
36%
४७ कोटी
कडधान्यांच्या उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात किती स्थानी आहे?
Anonymous Quiz
37%
पहिल्या
42%
दुसऱ्या
19%
तिसऱ्या
3%
चौथ्या
भारताने कोणत्यावर्षा पर्यंत "नेट झिरोचे" म्हणजे पर्यावरण संतुलनाचे टार्गेट ठेवले आहे?
Anonymous Quiz
7%
२०२५
29%
२०३०
27%
२०४७
37%
२०७०
"उर्ध्व भद्रा उपसा सिंचन योजना प्रकल्प" कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous Quiz
7%
बिहार
39%
पश्चिम बंगाल
50%
कर्नाटक
5%
राजस्थान