🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
मोगरकसा संवर्धन राखीव क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
22%
नागपूर
50%
गडचिरोली
19%
चंद्रपूर
9%
गोंदिया
शांती भुषण यांनी राजनारायन विरुद्ध इंदिरा गांधी या अत्यंत गाजलेल्या खटल्यात कुणाची बाजू मांडली होती?
Anonymous Quiz
8%
सरकारची
34%
इंदिरा गांधी यांची
52%
राजनारायण यांची
6%
सर्वोच्च न्यायालयाची
खालीलपैकी कोणते लेक जम्मू काश्मीर राज्यात नाही?
Anonymous Quiz
6%
दल लेक
16%
वुलर लेक
41%
नागीण लेक
37%
पंगोंग लेक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात कोणत्या तारखेला 5G इंटरनेट सेवेची सुरुवात केली?
Anonymous Quiz
14%
१५ ऑगस्ट २०२२
27%
१७ सप्टेंबर २०२२
50%
१ ऑक्टोबर २०२२
9%
१ डिसेंबर २०२२
"इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर"(IUCN) या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?
Anonymous Quiz
32%
१९४८
33%
१९६२
26%
१९६६
9%
१९६९
IUCN या संस्थेचे मुख्यालय ग्लॅन्ड हे कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
8%
फ्रान्स
79%
स्वित्झर्लंड
10%
अमेरिका
4%
कॅनडा
सध्या देशाच्या जीडीपी मध्ये "उत्पादन क्षेत्राचा" सुमारे किती टक्के वाटा आहे?
Anonymous Quiz
18%
१५ टक्के
34%
२२ टक्के
36%
२८ टक्के
11%
३२ टक्के
कोणत्या ॲप्लिकेशन मुळे कोरोना लसीकरण साठी खूप मदत झाली, असे आर्थिक सर्व्हेक्षण मध्ये म्हटले आहे?
Anonymous Quiz
36%
Arogya Setu
13%
UMANG
50%
Co-win
1%
MADAD
जनधन, आधार आणि मोबाईल अर्थात JAM या त्रिसुत्रीचे सुरुवात कोणत्या आर्थिक वर्षात झाली?
Anonymous Quiz
39%
२०१५
30%
२०१७
23%
२०१९
9%
२०२१
🗞️ 2 फेब्रुवारी 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️कंटेंट आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा......
वंदे भारत एक्सप्रेसची बांधणी फक्त चेन्नई येथेच होते, परंतु आत्ता इतर ठिकाणी बांधणी करण्याचे बजेट मध्ये प्रस्तावित आहे, त्यात महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी बांधणी करण्याचे प्रस्तावित आहे?
Anonymous Quiz
4%
नंदुरबार
19%
नांदेड
49%
लातूर
28%
नागपूर