🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
वाहन विक्रीच्या बाबतीत भारत जगात कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
50%
तिसऱ्या
32%
चौथ्या
16%
पाचव्या
2%
सहाव्या
कोणत्याही न्यायलयाने ______वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा ठोठावल्यास संबंधीत व्यक्ती खासदार व आमदार म्हणून लगेच अपात्र ठरविण्यात येण्याची तरतूद असणारा कायदा २०१३ मध्ये करण्यात आला होता.
Anonymous Quiz
45%
30%
15%
10%
मोगरकसा संवर्धन राखीव क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
22%
नागपूर
50%
गडचिरोली
19%
चंद्रपूर
9%
गोंदिया
शांती भुषण यांनी राजनारायन विरुद्ध इंदिरा गांधी या अत्यंत गाजलेल्या खटल्यात कुणाची बाजू मांडली होती?
Anonymous Quiz
8%
सरकारची
34%
इंदिरा गांधी यांची
52%
राजनारायण यांची
6%
सर्वोच्च न्यायालयाची
खालीलपैकी कोणते लेक जम्मू काश्मीर राज्यात नाही?
Anonymous Quiz
6%
दल लेक
16%
वुलर लेक
41%
नागीण लेक
37%
पंगोंग लेक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात कोणत्या तारखेला 5G इंटरनेट सेवेची सुरुवात केली?
Anonymous Quiz
14%
१५ ऑगस्ट २०२२
27%
१७ सप्टेंबर २०२२
50%
१ ऑक्टोबर २०२२
9%
१ डिसेंबर २०२२
"इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर"(IUCN) या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?
Anonymous Quiz
32%
१९४८
33%
१९६२
26%
१९६६
9%
१९६९
IUCN या संस्थेचे मुख्यालय ग्लॅन्ड हे कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
8%
फ्रान्स
79%
स्वित्झर्लंड
10%
अमेरिका
4%
कॅनडा
सध्या देशाच्या जीडीपी मध्ये "उत्पादन क्षेत्राचा" सुमारे किती टक्के वाटा आहे?
Anonymous Quiz
18%
१५ टक्के
34%
२२ टक्के
36%
२८ टक्के
11%
३२ टक्के
कोणत्या ॲप्लिकेशन मुळे कोरोना लसीकरण साठी खूप मदत झाली, असे आर्थिक सर्व्हेक्षण मध्ये म्हटले आहे?
Anonymous Quiz
36%
Arogya Setu
13%
UMANG
50%
Co-win
1%
MADAD