"एल निनो" हा प्रवाह कोणत्या दोन देशांच्या समुद्र किनाऱ्यावर तयार होत असतो?
Anonymous Quiz
14%
पेरू आणि ब्राझील
30%
पेरू आणि बोलिव्हिया
46%
पेरू आणि इक्वेडोर
10%
पेरू आणि अर्जेंटिना
"नीलमणी फुकन" या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखकाचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या भाषेतील होते?
Anonymous Quiz
28%
कोकणी
19%
संथाली
51%
आसामी
2%
डोंगरी
महाराष्ट्राच्या औद्योगीकरणाला चालना देण्यासाठी कोणता कक्ष स्थापन करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
9%
समन्वय
19%
उद्योग
65%
मैत्री
7%
सहकार्य
खालीलपैकी कोणाला पहिल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
17%
लता मंगेशकर
18%
आशा भोसले
60%
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
5%
रतन टाटा
देशात प्रथमच उष्माघात नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे, हा आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेवर सोपविण्यात आली आहे?
Anonymous Quiz
27%
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
15%
आयआयटी मुंबई
53%
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर
6%
आयआयटी, मद्रास
आंतरराष्ट्रीय नाणे निधीने पुढील वर्षी भारताचा विकासदर _______ टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
Anonymous Quiz
21%
६.१
49%
६.८
25%
७.२
6%
७.६
वाहन विक्रीच्या बाबतीत भारत जगात कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
50%
तिसऱ्या
32%
चौथ्या
16%
पाचव्या
2%
सहाव्या
कोणत्याही न्यायलयाने ______वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा ठोठावल्यास संबंधीत व्यक्ती खासदार व आमदार म्हणून लगेच अपात्र ठरविण्यात येण्याची तरतूद असणारा कायदा २०१३ मध्ये करण्यात आला होता.
Anonymous Quiz
45%
२
30%
३
15%
४
10%
५
मोगरकसा संवर्धन राखीव क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
22%
नागपूर
50%
गडचिरोली
19%
चंद्रपूर
9%
गोंदिया
शांती भुषण यांनी राजनारायन विरुद्ध इंदिरा गांधी या अत्यंत गाजलेल्या खटल्यात कुणाची बाजू मांडली होती?
Anonymous Quiz
8%
सरकारची
34%
इंदिरा गांधी यांची
52%
राजनारायण यांची
6%
सर्वोच्च न्यायालयाची
खालीलपैकी कोणते लेक जम्मू काश्मीर राज्यात नाही?
Anonymous Quiz
6%
दल लेक
16%
वुलर लेक
41%
नागीण लेक
37%
पंगोंग लेक