🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
🗞️ 1 फेब्रुवारी 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...👇
मंत्रिमंडळाने "जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" या गीताचा "राज्यगीत" म्हणून स्वीकार केला आहे, या गीतातील किती कडव्यांचा राज्यगीत म्हणून स्वीकार केला आहे?
Anonymous Quiz
5%
ध्रुपद
23%
एक कडवे
55%
दोन कडवे
17%
संपूर्ण गीत
"जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" या गीताचा राज्यगीत म्हणून कधीपासून "अंगीकार"(अंमलबजावणी) केला जाणार आहे?
Anonymous Quiz
14%
१ फेब्रुवारी २०२३
68%
१९ फेब्रुवारी २०२३
14%
१ मे २०२३
4%
१५ ऑगस्ट २०२३
राज्य गीत म्हणून स्वीकार करण्यात आलेले "जय जय महाराष्ट्र माझा" या राज्यगीताचा कालावधी किती आहे?
Anonymous Quiz
13%
५२ सेकंद
27%
१ मिनिट ८ सेकंद
23%
१ मिनिट २३ सेकंद
37%
१ मिनिट ४१ सेकंद
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद मध्ये "राष्ट्रपतींच्या अभिभाषनासंबंधी" तरतूद करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
14%
अनुच्छेद ५८
29%
अनुच्छेद ७४
24%
अनुच्छेद ८४
33%
अनुच्छेद ८७
______ वेळोवेळी संसदेचे दोन्ही गृहांचे अधिवेशन बोलवतो?
Anonymous Quiz
72%
राष्ट्रपती
5%
पंतप्रधान
21%
लोकसभा अध्यक्ष
2%
राज्यसभा सभापती
राष्ट्रपतीस अभिभाषणासाठी कोण निमंत्रित करतात?
Anonymous Quiz
15%
पंतप्रधान
57%
लोकसभा सभापती
12%
लोकसभा सचिव
16%
महान्यायवादी
भारतातील प्रसिद्ध " खीर भवानी मंदिर" कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
12%
आसाम
60%
जम्मू काश्मीर
21%
तेलंगणा
6%
तामिळनाडू
ज्येष्ठ कायदे पंडित "शांती भूषण" यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या कालावधीत भारताचे "विधी मंत्री" होते ?
Anonymous Quiz
28%
१९७७ ते १९७९
42%
१९८९ ते १९९०
27%
१९९८ ते २००४
4%
२००४ ते २००९
महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम वाढवून २५ लाख इतकी करण्यात आली, ती अगोदर किती होती?
Anonymous Quiz
20%
५ लाख
62%
१० लाख
12%
११ लाख
6%
२१ लाख
"एल निनो" या ________ शब्दाचा अर्थ "बाल येशू" किंवा लहान मुलगा असा होतो तर "ला निना" याचा अर्थ लहान मुलगी असा होतो.
Anonymous Quiz
36%
लॅटिन
52%
स्पॅनिश
6%
इंग्लिश
7%
हिब्रू