🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
❤️ खरंच आपलं चॅनल लवकरच 100K वरती जाईल का????
💯कोणत्याही परीक्षेत गणित का महत्वाचे असते....

किंवा गणिताचा एकूणच कोणत्याही क्षेत्रात काय फायदा होतो...


एकदा नक्की वाचाल...



#must_read
🗞️ 25 जानेवारी 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...



Also join @Only_PDFs
परमवीर चक्र विजेते राम राघोबा राणे यांचे नाव नुकतेच अंदमान निकोबार बेटातील एका बेटाला दिले ते महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे होते?
Anonymous Quiz
24%
पुणे
34%
सातारा
27%
कोल्हापूर
15%
रत्नागिरी
राम राघोबा राणे यांना कोणत्या युद्धात अतुल्य शौर्य गाजवल्यामुळे परमवीर चक्र प्रदान केले गेले होते?
Anonymous Quiz
31%
भारत - पाक युद्ध १९४८
37%
भारत - पाक युद्ध १९६२
15%
भारत - पाक युद्ध १९६६
17%
भारत - पाक युद्ध १९७१
येणारे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
3%
चंद्रपूर
82%
वर्धा
12%
नागपूर
3%
अकोला
सुप्रसिद्ध "फ्युजन बँड" ज्यालाच शक्ती म्हणून देखील ओळखले जाते त्याला यंदा किती वर्ष पूर्ण झाले?
Anonymous Quiz
13%
२५ वर्षे
55%
५० वर्षे
30%
७५ वर्षे
2%
८० वर्षे
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते m
Anonymous Quiz
27%
नरेंद्र चपळगावकर
59%
भारत सासणे
12%
डॉ. नरेंद्र जाधव
2%
डॉ. कुमार विश्वास
नुकतेच "बाळकृष्ण दोषी" यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
17%
वैदिक भाषांचे अभ्यासक
15%
अभियांत्रिकी
65%
वास्तूविशारद
3%
राजकीय सुधारणा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी "महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियान" सुरू करण्यात आले, या अभियानाचे प्रवर्तक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
5%
डॉ. विजयकुमार गावित
47%
डॉ. अभय बंग आणि राणी बंग
13%
डॉ. आनंद नाडकर्णी
34%
डॉ. तात्याराव लहाने
"बाळकृष्ण दोषी" यांना कोणत्या वर्षी वास्तु शास्त्रातील नोबेल मानले जाणारे प्रित्झकर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते?

(येणाऱ्या परीक्षांमध्ये बाळकृष्ण दोषी यांच्यावर 💯 टक्के प्रश्न येईलच)
Anonymous Quiz
7%
२०१६
51%
२०१८
27%
२०२०
14%
२०२१