🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
कोणत्या राज्यात १४ वर्षांखालील मुलीशी विवाह केल्यास म्हणजेच बालविवाह केल्यास "पॉक्सो" या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला?
Anonymous Quiz
30%
आसाम
35%
उत्तर प्रदेश
27%
मध्यप्रदेश
8%
आंध्र प्रदेश
बीबीसी या ब्रिटिश वृत्तवाहिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माहितीपट तयार केला आहे व तो सध्या वादग्रस्त आहे, त्या माहितीपटाचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
19%
Narendra Modi : the India's question
36%
Narendra Modi : the India's Concern
23%
India : the Modi question
22%
Narendra Modi : India's Diveded question
खालीलपैकी कुणाची जयंती "पराक्रम दिवस" म्हणून साजरा करण्यात येते?
Anonymous Quiz
12%
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
14%
वीर भगतसिंग
70%
सुभाष चंद्र बोस
4%
शहीद मंगल पांडे
सध्या भारताचे "संरक्षण दल प्रमुख" कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
द्रोपदी मुरमु
38%
मनोज पांडे
20%
राजनाथ सिंह
25%
अनिल चव्हाण
देवेंद्र कुमार जोशी हे कोणत्या केंद्र शासित प्रदेशाचे नायब राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
18%
जम्मू काश्मीर
19%
दिल्ली
30%
चंदिगढ
33%
अंदमान निकोबार
आत्तापर्यंत २१ वीर योद्धा परमवीर चक्र ने सन्मानित केले गेले आहेत, पहिले परमवीर चक्र प्राप्त कोण आहेत?
Anonymous Quiz
33%
मेजर सोमनाथ
36%
कॅप्टन विक्रम बात्रा
14%
मेजर शैतान सिंह
17%
कॅप्टन जोगिंदर सिंह
नीना असईकर - राणे यांचे नुकतेच निधन झाले, त्यांनी कोणत्या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान दिले आहे?
Anonymous Quiz
30%
हॉकी
19%
क्रिकेट
36%
बुद्धिबळ
15%
वेटलिफ्टींग
ॲपल कंपनी भारतात आयफोन निर्मितीचा सर्वात मोठा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारणार आहे?
Anonymous Quiz
17%
अमेठी
36%
होसुर
32%
उडुपी
16%
वायनाड
__________ही राज्य कांदळवन वृक्ष म्हणुन घोषित करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
52%
पांढरी चीप्पी
27%
लाल चिप्पी
16%
हिरवी चीप्पि
4%
गुलाबी चिपी
महाराष्ट्रातील पहिलेच कांदळवन उद्यान कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
27%
मुंबई
49%
सिंधुदुर्ग
22%
रत्नागिरी
2%
नागपूर