"सुरेंद्र करेकरा" यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना कोणत्या खेळाचे संघटक असे म्हटले जाते किंवा त्यांनी कोणता खेळात रुजविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले?
Anonymous Quiz
9%
क्रिकेट
32%
फुटबॉल
53%
मल्लखांब
5%
कुस्ती
कोणत्या राज्यातील एका स्वायत्तता विद्यापीठाने मासिक पाळीच्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थिनींना हजेरीत दोन टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला?
Anonymous Quiz
48%
केरळ
36%
तामिळनाडू
14%
दिल्ली
3%
लक्षद्वीप
जागतिक हस्ताक्षर दिवस?
Anonymous Quiz
31%
२३ जानेवारी
36%
२२ जानेवारी
28%
२४ जानेवारी
5%
२५ जानेवारी
2011 च्या जनगणनेनुसार केरळमध्ये 1000 पुरुषांमागे_______ महिला आहेत.
Anonymous Quiz
25%
११२२
14%
११०३
15%
१०९९
45%
१०८४
यंदा प्रथमच राष्ट्रीय लष्कर दिनाचा सोहळा राजधानी दिल्ली बाहेर आयोजित केला गेला, तो सोहळा कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
11%
पुणे
48%
बेंगळुरू
34%
अहमदाबाद
6%
कन्याकुमारी
ब्रिटिशांनी कोणत्या वर्षी तत्कालीन अफगाणिस्तान व भारताच्या दरम्यान "डूरंड रेषा" आखली?
Anonymous Quiz
32%
१८९३
32%
१८९९
25%
१९०२
11%
१९०७
प्रस्तावित मुंबई ते दिल्ली द्रुतगती महामार्ग किती किलोमीटर लांबीचा असणार आहे?
Anonymous Quiz
11%
११५६ किमी
37%
१२४५ किमी
41%
१३८६ किमी
11%
१४५६ किमी
महाराष्ट्र विधान परिषदेचा इतिहास पाहिला असता, आतापर्यंत महाराष्ट्राचे किती मुख्यमंत्री विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत?
Anonymous Quiz
15%
३
34%
४
26%
५
25%
६
जगातील सर्वात मोठे आखात कोणते आहे?
Anonymous Quiz
28%
मन्नारचे आखात
17%
सुएझ चे आखात
41%
मेक्सिकोचे आखात
14%
गल्फ चे आखात
खालीलपैकी कोणत्या आखात "नैसर्गिक मोत्यांसाठी" प्रसिद्ध आहे?
Anonymous Quiz
16%
खंबायतचे आखात
27%
कच्छचे आखात
54%
मन्नारचे आखात
3%
मुंबईचे आखात
तिन्ही बाजूला जमीन असलेल्या समुद्राच्या विशाल जलाशयाला काय म्हणतात?
Anonymous Quiz
2%
समुद्र
72%
द्विपकल्प
16%
उपसागर
10%
बेट