🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
📖 वाचायलाच हवे असे काही👆

संदर्भ - जागर
लेखक - शिवाजीराव भोसले



🏆 कंटेंट बोलता है 🏆



https://t.me/only_pdfs/617

Join Only For PDF 👆
🗞️ 23 जानेवारी 2023👇

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...👇


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
भारताच्या आर्थिक इतिहासाला कलाटणी देणारा १९९१ सालचा अर्थसंकल्प तेव्हाचे अर्थमंत्री व माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी कधी मांडला होता?
Anonymous Quiz
11%
१ फेब्रुवारी १९९१
45%
२८ फेब्रुवारी १९९१
19%
२९ फेब्रुवारी १९९१
24%
२४ जुलै १९९१
विधानपरिषदेची सदस्य संख्या ही त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या ___________ पेक्षा अधिक असणार नाही व______ पेक्षा कमी असणार नाही.
Anonymous Quiz
8%
दोन तृतियांश, ३०
68%
एक तृतीयांश , ४०
17%
एक तृतीयांश, ३०
7%
दोन तृतीयांश, ४०
"सुरेंद्र करेकरा" यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना कोणत्या खेळाचे संघटक असे म्हटले जाते किंवा त्यांनी कोणता खेळात रुजविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले?
Anonymous Quiz
9%
क्रिकेट
32%
फुटबॉल
53%
मल्लखांब
5%
कुस्ती
कोणत्या राज्यातील एका स्वायत्तता विद्यापीठाने मासिक पाळीच्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थिनींना हजेरीत दोन टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला?
Anonymous Quiz
48%
केरळ
36%
तामिळनाडू
14%
दिल्ली
3%
लक्षद्वीप
2011 च्या जनगणनेनुसार केरळमध्ये 1000 पुरुषांमागे_______ महिला आहेत.
Anonymous Quiz
25%
११२२
14%
११०३
15%
१०९९
45%
१०८४
यंदा प्रथमच राष्ट्रीय लष्कर दिनाचा सोहळा राजधानी दिल्ली बाहेर आयोजित केला गेला, तो सोहळा कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
11%
पुणे
48%
बेंगळुरू
34%
अहमदाबाद
6%
कन्याकुमारी
ब्रिटिशांनी कोणत्या वर्षी तत्कालीन अफगाणिस्तान व भारताच्या दरम्यान "डूरंड रेषा" आखली?
Anonymous Quiz
32%
१८९३
32%
१८९९
25%
१९०२
11%
१९०७