14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान कोणता पंधरवडा साजरा केला जातो?
Anonymous Quiz
40%
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
18%
स्तनपान पंधरवडा
30%
कुपोषण मुक्त महाराष्ट्र पंधरवडा
12%
अपघात मुक्त महाराष्ट्र पंधरवडा
विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते असते?
Anonymous Quiz
21%
राज्यसभा
17%
विधानसभा
8%
लोकसभा
54%
विधान परिषद
खालीलपैकी असे कोणते राज्य आहे ज्यात आत्तापर्यंत विधान परिषद कधीच अस्तित्वात नव्हती?
Anonymous Quiz
14%
पश्चिम बंगाल
37%
राजस्थान
18%
तामिळनाडू
31%
पंजाब
विधान परिषदेची रचना कशी असावी, सदस्य किती असावेत यासंबंधी माहिती घटनेच्या कोणत्या अनुच्छेद मध्ये देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
27%
१७१
48%
१६९
18%
१७०
7%
१६८
📖 वाचायलाच हवे असे काही👆
संदर्भ - जागर
लेखक - शिवाजीराव भोसले
🏆 कंटेंट बोलता है 🏆
https://t.me/only_pdfs/617
Join Only For PDF 👆
संदर्भ - जागर
लेखक - शिवाजीराव भोसले
🏆 कंटेंट बोलता है 🏆
https://t.me/only_pdfs/617
Join Only For PDF 👆
भारताच्या आर्थिक इतिहासाला कलाटणी देणारा १९९१ सालचा अर्थसंकल्प तेव्हाचे अर्थमंत्री व माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी कधी मांडला होता?
Anonymous Quiz
11%
१ फेब्रुवारी १९९१
45%
२८ फेब्रुवारी १९९१
19%
२९ फेब्रुवारी १९९१
24%
२४ जुलै १९९१
विधानपरिषदेची सदस्य संख्या ही त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या ___________ पेक्षा अधिक असणार नाही व______ पेक्षा कमी असणार नाही.
Anonymous Quiz
8%
दोन तृतियांश, ३०
68%
एक तृतीयांश , ४०
17%
एक तृतीयांश, ३०
7%
दोन तृतीयांश, ४०
"सुरेंद्र करेकरा" यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना कोणत्या खेळाचे संघटक असे म्हटले जाते किंवा त्यांनी कोणता खेळात रुजविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले?
Anonymous Quiz
9%
क्रिकेट
32%
फुटबॉल
53%
मल्लखांब
5%
कुस्ती
कोणत्या राज्यातील एका स्वायत्तता विद्यापीठाने मासिक पाळीच्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थिनींना हजेरीत दोन टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला?
Anonymous Quiz
48%
केरळ
36%
तामिळनाडू
14%
दिल्ली
3%
लक्षद्वीप