आज राज्यसेवा मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न...
व आपल्या चॅनलवर आपण यापूर्वी घेतला प्रश्न बघा आणि कॉमेंट मधील कात्रण बघा...👇
https://t.me/Current_Perfect/5186
व आपल्या चॅनलवर आपण यापूर्वी घेतला प्रश्न बघा आणि कॉमेंट मधील कात्रण बघा...👇
https://t.me/Current_Perfect/5186
"समाधान यात्रा" कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यामार्फत काढण्यात आले आहे?
Anonymous Quiz
25%
बिहार
32%
कर्नाटक
33%
तेलंगणा
10%
राजस्थान
तालिबान हा अफगाणिस्तानातील प्रमुख सन्नी मुस्लिम मूलतत्ववादी गट आहे .हा गट कोणत्या कालावधीत सत्तेवर होता ?
Anonymous Quiz
16%
1989 ते 1995
34%
1991 ते 2008
41%
1996 ते 2001
9%
1996 ते 2011
अंदमान निकोबार येथील 21 निनावी बेटांचे नामकरण सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीच्या औचीत्याने केले जात आहे, या बेटांना कुणाचे नाव देण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
6%
भारतरत्न पुरस्कार विजेते
77%
परमवीर चक्र प्राप्त वीर् योद्धे
12%
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक
5%
भारताचे माजी पंतप्रधान
"इंकोवॉक" ही नाकावाटे द्यायची करोनाविरोधी लस कोणत्या कंपनीने निर्मित केली आहे.?
Anonymous Quiz
8%
सिरम
21%
ICMR
61%
भारत बायोटक
10%
हिंदुस्थान फार्मासुटिकल्स