🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
मुंबई मॅरेथॉन मध्ये पुरुष व महिला या दोन्ही गटात कोणत्या देशातील धावपटू विजेते ठरले?
Anonymous Quiz
12%
दक्षिण आफ्रिका
32%
केनिया
46%
इथिओपिया
9%
जमैका
🙏 धन्यवाद 🙏


आज 10K झाले....

🔜 लवकरच 100K होतील.....


❤️कंटेंट बोलता है🏆
📖 वाचायलाच हवे असे...


संदर्भ - जागर
लेखक - प्रा. शिवाजीराव भोसले
आज राज्यसेवा मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न...


व आपल्या चॅनलवर आपण यापूर्वी घेतला प्रश्न बघा आणि कॉमेंट मधील कात्रण बघा...👇

https://t.me/Current_Perfect/5186
https://t.me/Current_Perfect/1689

वरील सगळे प्रश्न आणि कॉमेंट मधील कात्रणं वाचाल...👆👆
🗞️ 22 जानेवारी 2023

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या वर्तमान पत्रांवर आधारीत चालू घडामोडीचे व सामान्य अध्ययन (STATIC GK) चे प्रश्न आणि त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये दिले आहेत ...


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
"समाधान यात्रा" कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यामार्फत काढण्यात आले आहे?
Anonymous Quiz
25%
बिहार
32%
कर्नाटक
33%
तेलंगणा
10%
राजस्थान
तालिबान हा अफगाणिस्तानातील प्रमुख सन्नी मुस्लिम मूलतत्ववादी गट आहे .हा गट कोणत्या कालावधीत सत्तेवर होता ?
Anonymous Quiz
16%
1989 ते 1995
34%
1991 ते 2008
41%
1996 ते 2001
9%
1996 ते 2011
अंदमान निकोबार येथील 21 निनावी बेटांचे नामकरण सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीच्या औचीत्याने केले जात आहे, या बेटांना कुणाचे नाव देण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
6%
भारतरत्न पुरस्कार विजेते
77%
परमवीर चक्र प्राप्त वीर् योद्धे
12%
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक
5%
भारताचे माजी पंतप्रधान
"इंकोवॉक" ही नाकावाटे द्यायची करोनाविरोधी लस कोणत्या कंपनीने निर्मित केली आहे.?
Anonymous Quiz
8%
सिरम
21%
ICMR
61%
भारत बायोटक
10%
हिंदुस्थान फार्मासुटिकल्स
https://t.me/Current_Perfect/2828

प्रश्न आणि कॉमेंट मधील कात्रण वाचाल