कोणत्या तारखेपासून इ पीक पाहणी कार्यक्रम महाराष्ट्रभर लागू करण्यात आला?
Anonymous Quiz
17%
२६ जानेवारी २०२१
20%
१ मे २०२१
51%
१५ ऑगस्ट २०२१
12%
२ ऑक्टोबर २०२१
महाराष्ट्रातील ई पीक पाहणी प्रकल्पावरून प्रेरणा घेवून कोणत्या राज्याने "ई गिरदावरी" प्रकल्प सुरू केला आहे?
Anonymous Quiz
41%
राजस्थान
35%
उत्तरप्रदेश
18%
बिहार
6%
झारखंड
Location_in_news_2022
भारतातील पहिले ग्रीनफिल्ड स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून कोणते शहर उभारले जात आहे किंवा स्थापना झाली ?
भारतातील पहिले ग्रीनफिल्ड स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून कोणते शहर उभारले जात आहे किंवा स्थापना झाली ?
Anonymous Quiz
10%
बेळगाव
30%
भोपाळ
50%
औरंगाबाद
10%
जबलपूर
हैदराबादचे "आठवे निजाम" नवाब मिर बरकत अली खान वालाशाह मुकर्म जाह बहादूर यांचे नुकतेच कोणत्या ठिकाणी निधन झाले?
Anonymous Quiz
12%
पाकिस्तान
25%
ब्रिटन
57%
तूर्किये
6%
इराण
"पोखरा" या आंतरराष्ट्रीय विमानतळा जवळ नुकतेच विमान कोसळून अपघात झाला , हे विमानतळ कोणत्या देशातील आहे?
Anonymous Quiz
7%
पाकिस्तान
61%
नेपाळ
24%
भूतान
8%
बांगलादेश
मुंबई मॅरेथॉन मध्ये पुरुष व महिला या दोन्ही गटात कोणत्या देशातील धावपटू विजेते ठरले?
Anonymous Quiz
12%
दक्षिण आफ्रिका
32%
केनिया
46%
इथिओपिया
9%
जमैका
आज राज्यसेवा मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न...
व आपल्या चॅनलवर आपण यापूर्वी घेतला प्रश्न बघा आणि कॉमेंट मधील कात्रण बघा...👇
https://t.me/Current_Perfect/5186
व आपल्या चॅनलवर आपण यापूर्वी घेतला प्रश्न बघा आणि कॉमेंट मधील कात्रण बघा...👇
https://t.me/Current_Perfect/5186