जलसंपदा विभागाचा देशातील पहिला "गुंजवणी बंद नलिका प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे?
Anonymous Quiz
20%
पुणे
41%
रायगड
30%
नाशिक
9%
अहमदनगर
Word_in_news_2022
"मियावाकी" ही वनोद्यान चळवळ सध्या भारतात व विशेषतः महाराष्ट्रात चर्चेत आहे, ही पद्धत मुळची कोणत्या देशाची आहे?
"मियावाकी" ही वनोद्यान चळवळ सध्या भारतात व विशेषतः महाराष्ट्रात चर्चेत आहे, ही पद्धत मुळची कोणत्या देशाची आहे?
Anonymous Quiz
9%
चीन
35%
दक्षिण कोरिया
17%
सिंगापूर
39%
जपान
🧑⚖ #Pituitary ची केस लढण्यासाठी उच्च न्यायालयात हेच वकील म्हणून असायला हवे होते...👇👇
👇कॉमेंट मध्ये वाचा
नाना पालखीवाला यांच्याबाबत👇
👇कॉमेंट मध्ये वाचा
नाना पालखीवाला यांच्याबाबत👇
आजपासून सुरू होणार्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 साठी सर्व पात्र उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
कोणत्या तारखेपासून इ पीक पाहणी कार्यक्रम महाराष्ट्रभर लागू करण्यात आला?
Anonymous Quiz
17%
२६ जानेवारी २०२१
20%
१ मे २०२१
51%
१५ ऑगस्ट २०२१
12%
२ ऑक्टोबर २०२१
महाराष्ट्रातील ई पीक पाहणी प्रकल्पावरून प्रेरणा घेवून कोणत्या राज्याने "ई गिरदावरी" प्रकल्प सुरू केला आहे?
Anonymous Quiz
41%
राजस्थान
35%
उत्तरप्रदेश
18%
बिहार
6%
झारखंड
Location_in_news_2022
भारतातील पहिले ग्रीनफिल्ड स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून कोणते शहर उभारले जात आहे किंवा स्थापना झाली ?
भारतातील पहिले ग्रीनफिल्ड स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून कोणते शहर उभारले जात आहे किंवा स्थापना झाली ?
Anonymous Quiz
10%
बेळगाव
30%
भोपाळ
50%
औरंगाबाद
10%
जबलपूर
हैदराबादचे "आठवे निजाम" नवाब मिर बरकत अली खान वालाशाह मुकर्म जाह बहादूर यांचे नुकतेच कोणत्या ठिकाणी निधन झाले?
Anonymous Quiz
12%
पाकिस्तान
25%
ब्रिटन
57%
तूर्किये
6%
इराण