StaticGK_in_news_2022
भारतीय टपाल खात्याने सुरू केलेल्या "पिन कोड चे जनक" कोण आहेत?
भारतीय टपाल खात्याने सुरू केलेल्या "पिन कोड चे जनक" कोण आहेत?
Anonymous Quiz
16%
विश्वनाथ पंढरीनाथ कुलकर्णी
15%
दशरथ श्रीकृष्ण बोराडे
63%
श्रीराम भिकाजी वेलणकर
6%
नारायण स. इनामदार
२२ जुन १८९७ रोजी पुण्यातील रँडच्या हत्येनंतर लोकमान्य टिळक यांनी चिथावणीखोर आणि प्रक्षोभक लेख लिहिल्याबद्दल टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला, मुळात हा लेख कुणी लिहिला होता?
Anonymous Quiz
48%
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
22%
शी. म. परांजपे
23%
न. ची. केळकर
8%
भालाकर भोपटकर
जलसंपदा विभागाचा देशातील पहिला "गुंजवणी बंद नलिका प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे?
Anonymous Quiz
20%
पुणे
41%
रायगड
30%
नाशिक
9%
अहमदनगर
Word_in_news_2022
"मियावाकी" ही वनोद्यान चळवळ सध्या भारतात व विशेषतः महाराष्ट्रात चर्चेत आहे, ही पद्धत मुळची कोणत्या देशाची आहे?
"मियावाकी" ही वनोद्यान चळवळ सध्या भारतात व विशेषतः महाराष्ट्रात चर्चेत आहे, ही पद्धत मुळची कोणत्या देशाची आहे?
Anonymous Quiz
9%
चीन
35%
दक्षिण कोरिया
17%
सिंगापूर
39%
जपान
🧑⚖ #Pituitary ची केस लढण्यासाठी उच्च न्यायालयात हेच वकील म्हणून असायला हवे होते...👇👇
👇कॉमेंट मध्ये वाचा
नाना पालखीवाला यांच्याबाबत👇
👇कॉमेंट मध्ये वाचा
नाना पालखीवाला यांच्याबाबत👇
आजपासून सुरू होणार्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 साठी सर्व पात्र उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
कोणत्या तारखेपासून इ पीक पाहणी कार्यक्रम महाराष्ट्रभर लागू करण्यात आला?
Anonymous Quiz
17%
२६ जानेवारी २०२१
20%
१ मे २०२१
51%
१५ ऑगस्ट २०२१
12%
२ ऑक्टोबर २०२१
महाराष्ट्रातील ई पीक पाहणी प्रकल्पावरून प्रेरणा घेवून कोणत्या राज्याने "ई गिरदावरी" प्रकल्प सुरू केला आहे?
Anonymous Quiz
41%
राजस्थान
35%
उत्तरप्रदेश
18%
बिहार
6%
झारखंड