🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
Sports_in_news_2022

जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक मिळवले होते?
Anonymous Quiz
43%
सुवर्ण
41%
रौप्य
10%
कांस्य
6%
कोणतेच पदक मिळविले नाही चौथ्या स्थानी होते
Person_in_news_2022

भारतीय वंशाचे ऋषी सूनाक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनले, ते कोणत्या पक्षाचे आहेत?
Anonymous Quiz
5%
बाळासाहेबांची शिवसेना
51%
हुजुर पक्ष
35%
मजूर पक्ष
9%
ग्रीन पार्टी
Hill_station_in_news_2022

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणत्या पर्यटन स्थळी "ई - रिक्षा" सुरू करण्यात आली?
Anonymous Quiz
24%
महाबळेश्वर
25%
चिखलदरा
48%
माथेरान
3%
तोरणमाळ
Anniversary_in_news_2022

भारतीय टपाल खात्याने "पिन कोड" सुरु करुन किती वर्षे झाली?
Anonymous Quiz
28%
१००
19%
८०
32%
७५
21%
५०
२२ जुन १८९७ रोजी पुण्यातील रँडच्या हत्येनंतर लोकमान्य टिळक यांनी चिथावणीखोर आणि प्रक्षोभक लेख लिहिल्याबद्दल टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला, मुळात हा लेख कुणी लिहिला होता?
Anonymous Quiz
48%
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
22%
शी. म. परांजपे
23%
न. ची. केळकर
8%
भालाकर भोपटकर
जलसंपदा विभागाचा देशातील पहिला "गुंजवणी बंद नलिका प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे?
Anonymous Quiz
20%
पुणे
41%
रायगड
30%
नाशिक
9%
अहमदनगर
Word_in_news_2022

"मियावाकी" ही वनोद्यान चळवळ सध्या भारतात व विशेषतः महाराष्ट्रात चर्चेत आहे, ही पद्धत मुळची कोणत्या देशाची आहे?
Anonymous Quiz
9%
चीन
35%
दक्षिण कोरिया
17%
सिंगापूर
39%
जपान
मृत समुद्राला मृत समुद्र असेच का म्हणतात???


👇कॉमेंट मध्ये वाचा....
🧑‍⚖ #Pituitary ची केस लढण्यासाठी उच्च न्यायालयात हेच वकील म्हणून असायला हवे होते...👇👇


👇कॉमेंट मध्ये वाचा


नाना पालखीवाला यांच्याबाबत👇
आजपासून सुरू होणार्‍या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 साठी सर्व पात्र उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐