Verdict_in_news_2022
गेल्या वर्षी म्हणजे 2022 सालात कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने, अविवाहित स्त्रीयांना देखील गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचा निकाल दिला?

Anonymous Quiz
27%
भारत
44%
अमेरिका
14%
इंग्लंड
15%
स्वीडन
Award_in_news_2022
नचिकेत बर्वे यांना 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट __________चा पुरस्कार मिळाला.
नचिकेत बर्वे यांना 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट __________चा पुरस्कार मिळाला.
Anonymous Quiz
18%
सहायक अभिनेता
47%
वेशभूषाकार
31%
बाल कलाकार
3%
गीतकार
Person's_in_news_2022
"ली केकीयांग" हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
"ली केकीयांग" हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
24%
चीन
32%
सिंगापूर
31%
थायलंड
13%
तवांग
Location_in_news_2022
इंटरपोल (INTERPOL) चे ९० वे महाधिवेशन २०२२ साली ऑक्टोबर महिन्यात कोणत्या ठिकाणी पार पडले?
इंटरपोल (INTERPOL) चे ९० वे महाधिवेशन २०२२ साली ऑक्टोबर महिन्यात कोणत्या ठिकाणी पार पडले?
Anonymous Quiz
7%
इस्लामाबाद
21%
ढाका
63%
नवी दिल्ली
9%
काठमांडु
GI_Tag_in_news_2022
_______येथील "पांढरा कांद्याला" भौगोलिक मानांकन मिळाले.
_______येथील "पांढरा कांद्याला" भौगोलिक मानांकन मिळाले.
Anonymous Quiz
35%
लासलगाव
46%
अलिबाग
13%
चांदवड
6%
जुन्नर
Movie/award_in_news_2022
68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणता चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला?
68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणता चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला?
Anonymous Quiz
43%
तानाजी : द अनसंग वॉरियर
7%
धर्मवीर
12%
पावनखिंड
38%
गोष्ट एका पैठणीची
Forwarded from 🗞️ जानेवारी 🏆
Very IMP Question
जगातील सर्वात लांब नदीवरील क्रुझ सुरू करण्यात आली, तिचे नाव काय आहे?
जगातील सर्वात लांब नदीवरील क्रुझ सुरू करण्यात आली, तिचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
24%
एमव्ही गंगा - ब्रह्मपुत्रा
59%
एमव्ही गंगा - विलास
14%
एमव्ही गंगा - कैलास
4%
एमव्ही गंगा - जमुना
Current_base_staticGK
कर्ण प्रयाग येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो?
कर्ण प्रयाग येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो?
Anonymous Quiz
18%
अलकनंदा व यमुना
47%
मंदाकिनी व भागीरथी
29%
अलकनंदा व पिंडार
7%
मंदाकिनी व धौली गंगा
Bank_in_news_2022
खालीलपैकी कोणत्या बँकेला केंद्र सरकारचा राजभाषेचा "सर्वोच्च कीर्ती" पुरस्कार प्रदान करण्यात आला?
खालीलपैकी कोणत्या बँकेला केंद्र सरकारचा राजभाषेचा "सर्वोच्च कीर्ती" पुरस्कार प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
32%
बँक ऑफ महाराष्ट्र
34%
बँक ऑफ इंडिया
31%
बँक ऑफ बडोदा
3%
बँक ऑफ आंध्रा
Sports_in_news_2022
जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक मिळवले होते?
जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक मिळवले होते?
Anonymous Quiz
43%
सुवर्ण
41%
रौप्य
10%
कांस्य
6%
कोणतेच पदक मिळविले नाही चौथ्या स्थानी होते