Forwarded from 🗞️ जानेवारी 🏆
गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकाविणारा भारतातील पहिला चित्रपट कोणता?
Anonymous Quiz
36%
नाटू नाटू
14%
मदर इंडिया
39%
आरआरआर
11%
स्लमडॉग मिलेनियर
विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 आमदार नियुक्त करण्याची घटनेत तरतूद आहे, यात कोणत्या क्षेत्रातील तज्ञ नियुक्त करण्याची घटनेत तरतूद नाही?
Anonymous Quiz
9%
साहित्य
15%
कला
24%
विज्ञान
52%
क्रीडा
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी ज्यांची जवळ जागा नाही त्यांना जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कुणाची आहे?
Anonymous Quiz
12%
केंद्र सरकार
45%
राज्य सरकार
30%
जिल्हा प्रशासन
14%
स्वतः उपलब्ध करावी लागते
कासवांचं गाव म्हणून प्रसिध्द असलेले वेळास हे ______जिल्हयातील _____तालुक्यात आहे.
Anonymous Quiz
31%
सिंधुदुर्ग, वैभववाडी
29%
रत्नागिरी, राजापूर
21%
रायगड , श्रीवर्धन
19%
रत्नागिरी, मंडणगड
"भारतीय विज्ञान शिक्षण आणि संसोधन संस्था" कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
14%
हैद्राबाद
34%
पुणे
46%
बेंगळुरू
6%
दिल्ली
IPL चे शीर्षक प्रायोजक कोणत्या कंपनीने घेतले आहे?
Anonymous Quiz
14%
Vivo
22%
Byju
60%
Tata
4%
Paytm
बहुजन समाज पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
49%
१९८४
25%
१९८९
20%
१९९३
7%
१९९६
ज्येष्ठ गायक , अभिनेते रामदास कामत यांचे निधन झाले त्यांच्या बाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
8%
त्यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले.
21%
२०१५ साली त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मानाचा "संगीत नाटक अकादमी" पुरस्कार भेटला.
27%
२००९ साली त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
44%
यापैकी नाही
Verdict_in_news_2022
गेल्या वर्षी म्हणजे 2022 सालात कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने, अविवाहित स्त्रीयांना देखील गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचा निकाल दिला?
गेल्या वर्षी म्हणजे 2022 सालात कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने, अविवाहित स्त्रीयांना देखील गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचा निकाल दिला?
Anonymous Quiz
27%
भारत
44%
अमेरिका
14%
इंग्लंड
15%
स्वीडन