२०२२ या वर्षात चर्चित संस्था
Institute_in_news _2022
खालीलपैकी कोणत्या संस्थेचा स्थापनेला यंदा 150 वर्ष पूर्ण होत आहेत?
Institute_in_news _2022
खालीलपैकी कोणत्या संस्थेचा स्थापनेला यंदा 150 वर्ष पूर्ण होत आहेत?
Anonymous Quiz
19%
आर्य समाज
36%
प्रार्थना समाज
25%
ब्राम्हणेतर समाज
20%
यापैकी नाही
"आपल्या अल्प अवधीच्या कामाच्या मोबदल्यात आपल्याला पैसे मिळू शकतात. याकरिता नोकरी असण्याची गरज नसते. अगदी अल्प मुदतीची कामाची संधी" याला काय म्हणतात ?
Anonymous Quiz
6%
न्यू इकॉनॉमी
53%
गिग इकॉनॉमी
24%
Zigzag Job
17%
वरीलपैकी सर्व
२०२२ सालचे चर्चित शब्द
Word in news 2022
पुरूषोत्तम करंडक यंदा काही कारणास्तव चर्चित होता, तो कशासंबंधी आहे?
Word in news 2022
पुरूषोत्तम करंडक यंदा काही कारणास्तव चर्चित होता, तो कशासंबंधी आहे?
Anonymous Quiz
34%
एकांकिका
24%
साहित्य
33%
युवा लेखक
8%
पथनाट्य
२०२२ साली चर्चित प्रकल्प
Project_In_news 🗞️ 2022
वाढवण हे बंदर कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे?
Project_In_news 🗞️ 2022
वाढवण हे बंदर कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे?
Anonymous Quiz
24%
सिंधुदुर्ग
35%
रत्नागिरी
17%
रायगड
24%
पालघर
जम्मू काश्मीर मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेचे काम झाले त्याबाबत अयोग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
19%
जम्मू खोऱ्यापेक्षा कश्मिर खोऱ्यातील जनतेला जास्त प्रतिनिधित्व दिले अशी टीका विरोधी पक्षियांनी केली
25%
जम्मूतील पूर्वीचे ३७ मतदारसंघ ६ ने वाढवून ४३ इतके केले.
21%
काश्मिरचे पूर्वीचे ४६ मतदारसंघातएक ने वाढवून ४७ इतके केले.
35%
यापैकी नाही
महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे?
Anonymous Quiz
17%
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
36%
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा
33%
यशवंतराव चव्हान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
14%
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
नागपुर मधून वाहणारी नाग नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous Quiz
22%
गाढवी
15%
सूर
19%
वाघ
44%
कन्हान
यंदाच्या अर्थसंकल्पात किती वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचे घोषित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
30%
१००
25%
२००
15%
३००
30%
४००
सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात प्रथम क्रमांक _____राज्य आहे तर दुसऱ्या क्रमांकावर____राज्य आहे.
Anonymous Quiz
27%
मध्यप्रदेश, महाराष्ट्र
50%
सिक्कीम , आसाम
14%
महाराष्ट्र, सिक्कीम
9%
सिक्कीम , पंजाब
"नाटू नाटू" या _______गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.
Anonymous Quiz
24%
तमिळ
14%
कन्नड
57%
तेलगू
6%
मल्याळम