कवी रहेमान राही यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे लेखक होते?
Anonymous Quiz
27%
उर्दू
21%
संथाळी
48%
काश्मिरी
4%
कोकणी
(PYQ UPSC PRE 2022)
"मियावाकी पद्धत" कशासाठी प्रसिद्ध आहे?
"मियावाकी पद्धत" कशासाठी प्रसिद्ध आहे?
Anonymous Quiz
12%
वाळवंटी प्रदेशात व्यापारी शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी
42%
आनुवंशिक रित्या फुलांच्या प्रजाती विकसित करून उद्यानांच्या निर्मिती साठी
38%
शहरी क्षेत्रात छोट्या वनांच्या संगोपन साठी
8%
समुद्र किनाऱ्यावर पवनऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासंबंधी
२०२२ या वर्षात चर्चेतील ठिकाणे
#Locations_in_news_2022
जनरल बिपिन रावत यांचे नाव कोणत्या लष्करी छावणीला देण्यात आले?
#Locations_in_news_2022
जनरल बिपिन रावत यांचे नाव कोणत्या लष्करी छावणीला देण्यात आले?
Anonymous Quiz
21%
गढवाल
15%
पुंछ
58%
किबिथू
6%
राजौरी
महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे त्रिभाजन करून कोणत्या तीन सरकारी कंपन्यांची निर्मिती केली गेली, त्यात कोणत्या कंपनीचा समावेश नव्हता?
Anonymous Quiz
13%
महावितरण
48%
महाऊर्जा
23%
महानिर्मिती
15%
महापारेषण
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद(IIMA) येथे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
१९६१
44%
१९६९
28%
१९७८
5%
१९८७
मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्वीकारण्यात आले, तर घोषवाक्य कोणते आहे?
Anonymous Quiz
7%
सर्वजण हिताय
56%
जनहिताय सर्वदा
15%
सर्वजण सुखाय
23%
सर्वजन सुखाय सर्वदा
महाराष्ट्रातील महानगर पालकांमध्ये पूर्वी (म्हणजे १० डिसेंबर २०२२ पूर्वी) किती सदस्य हे स्वीकृत सदस्य असत?
Anonymous Quiz
27%
५
36%
१०
34%
१५
3%
२०
संपुर्ण ऑगस्ट महिन्याचे चालू घडामोडी 👇
https://t.me/Current_Perfect/1529
संपुर्ण सप्टेंबर महिन्याचे चालू घडामोडी 👇
https://t.me/Current_Perfect/2345
संपुर्ण ऑक्टोबर महिन्याचे चालू घडामोडी 👇
https://t.me/Current_Perfect/3247
संपुर्ण नोव्हेंबर महिन्याचे चालू घडामोडी 👇
https://t.me/Current_Perfect/3607
संपुर्ण डिसेंबर महिन्याचे चालू घडामोडी 👇
https://t.me/Current_Perfect/4580
https://t.me/Current_Perfect/1529
संपुर्ण सप्टेंबर महिन्याचे चालू घडामोडी 👇
https://t.me/Current_Perfect/2345
संपुर्ण ऑक्टोबर महिन्याचे चालू घडामोडी 👇
https://t.me/Current_Perfect/3247
संपुर्ण नोव्हेंबर महिन्याचे चालू घडामोडी 👇
https://t.me/Current_Perfect/3607
संपुर्ण डिसेंबर महिन्याचे चालू घडामोडी 👇
https://t.me/Current_Perfect/4580
Places_in_news_2022
२०२२ वर्षात चर्चित ठिकाणे
कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला "शहीद भगतसिंग" यांचे नाव देण्यात आले आहे?
२०२२ वर्षात चर्चित ठिकाणे
कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला "शहीद भगतसिंग" यांचे नाव देण्यात आले आहे?
Anonymous Quiz
16%
अमृतसर
23%
अंबाला
57%
चंदिगढ
4%
कर्णाल