🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
खालीलपैकी कुणी तब्बल २१ वर्षांनी भारताला "मिसेस वर्ल्ड" हा मुकुट जिंकून दिला?
Anonymous Quiz
48%
सरगम कौशल
26%
रेणुका सिंह ठाकुर
22%
शिनी शेट्टी
4%
प्रमिला ठक्कर
(IMP Question)

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात "पहिली कृष्णवर्णीय लॅटिन अमेरिकन(अफ्रो लॅटिन) आणि (एल जी बी टी क्यू) LGBTQ समुदायाचा भाग असलेली पहिली अभिनेत्री ठरली?
Anonymous Quiz
20%
जेसिका चेस्तन
38%
कॅथरीन बिगेलो
36%
आरियाना डी बोस
6%
माहसा अमिनी
#person_in_news

२०२० सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला मिळाला आहे?
Anonymous Quiz
22%
रजनीकांत
23%
अमिताभ बच्चन
51%
आशा पारेख
3%
विनोद खन्ना
कवी रहेमान राही यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे लेखक होते?
Anonymous Quiz
27%
उर्दू
21%
संथाळी
48%
काश्मिरी
4%
कोकणी
चर्चेतील व्यक्तिमत्व #persons_in_news

रमेशसिंह सिकर हे काही दिवसांपूर्वी चर्चेत होते , ते कोण आहेत?
Anonymous Quiz
32%
चित्ता मित्र
27%
निती आयोगाचे सदस्य
22%
मित्र चे सदस्य
20%
भारताचे G 20 चे शेर्पा
२०२२ या वर्षात चर्चेतील ठिकाणे
#Locations_in_news_2022
जनरल बिपिन रावत यांचे नाव कोणत्या लष्करी छावणीला देण्यात आले?
Anonymous Quiz
21%
गढवाल
15%
पुंछ
58%
किबिथू
6%
राजौरी
महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे त्रिभाजन करून कोणत्या तीन सरकारी कंपन्यांची निर्मिती केली गेली, त्यात कोणत्या कंपनीचा समावेश नव्हता?
Anonymous Quiz
13%
महावितरण
48%
महाऊर्जा
23%
महानिर्मिती
15%
महापारेषण
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद(IIMA) येथे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
१९६१
44%
१९६९
28%
१९७८
5%
१९८७
११ जानेवारी २०२३


लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्स