"संध्या देवनाथन" या कोणत्या जागतिक कंपनीच्या भारतातील प्रमुख (India Head) आहेत?
Anonymous Quiz
36%
मेटा
19%
Google
28%
Microsoft
16%
Tesla
G 20 समूहाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
18%
ब्रुसेल्स
21%
वॉशिंग्टन
32%
जिनिव्हा
29%
यापैकी नाही
Forwarded from 🗞️ जानेवारी 🏆
सार्क या संघटनेची स्थापना ______ येथे झाली व तिचे मुख्यालय________ हे काठमांडू येथे आहे.
Anonymous Quiz
12%
दिल्ली, ढाका
17%
ढाका, दिल्ली
24%
काठमांडू, दिल्ली
48%
ढाका, काठमांडु
(IMP QUESTION)
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले, त्यांचे वयाच्या_______वर्षी निधन झाले.
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले, त्यांचे वयाच्या_______वर्षी निधन झाले.
Anonymous Quiz
4%
७०
17%
८५
24%
८९
55%
९६
रोमिना पोरमोख्टोरी या वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी कोणत्या देशाच्या हवामान खात्याच्या मंत्री झाल्या? #persons_in_news
Anonymous Quiz
9%
इटली
53%
स्वीडन
29%
नॉर्वे
9%
स्वित्झर्लंड
खालीलपैकी कुणी तब्बल २१ वर्षांनी भारताला "मिसेस वर्ल्ड" हा मुकुट जिंकून दिला?
Anonymous Quiz
48%
सरगम कौशल
26%
रेणुका सिंह ठाकुर
22%
शिनी शेट्टी
4%
प्रमिला ठक्कर
(IMP Question)
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात "पहिली कृष्णवर्णीय लॅटिन अमेरिकन(अफ्रो लॅटिन) आणि (एल जी बी टी क्यू) LGBTQ समुदायाचा भाग असलेली पहिली अभिनेत्री ठरली?
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात "पहिली कृष्णवर्णीय लॅटिन अमेरिकन(अफ्रो लॅटिन) आणि (एल जी बी टी क्यू) LGBTQ समुदायाचा भाग असलेली पहिली अभिनेत्री ठरली?
Anonymous Quiz
20%
जेसिका चेस्तन
38%
कॅथरीन बिगेलो
36%
आरियाना डी बोस
6%
माहसा अमिनी
Anonymous Quiz
22%
रजनीकांत
23%
अमिताभ बच्चन
51%
आशा पारेख
3%
विनोद खन्ना
कवी रहेमान राही यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे लेखक होते?
Anonymous Quiz
27%
उर्दू
21%
संथाळी
48%
काश्मिरी
4%
कोकणी
(PYQ UPSC PRE 2022)
"मियावाकी पद्धत" कशासाठी प्रसिद्ध आहे?
"मियावाकी पद्धत" कशासाठी प्रसिद्ध आहे?
Anonymous Quiz
12%
वाळवंटी प्रदेशात व्यापारी शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी
42%
आनुवंशिक रित्या फुलांच्या प्रजाती विकसित करून उद्यानांच्या निर्मिती साठी
38%
शहरी क्षेत्रात छोट्या वनांच्या संगोपन साठी
8%
समुद्र किनाऱ्यावर पवनऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासंबंधी