🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.2K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा प्रवास _______ते राष्ट्रपती असा आहे.
Anonymous Quiz
8%
सरपंच
61%
नगरसेविका
20%
पंचायत समिती सदस्य
11%
ग्रामपंचायत सदस्य
भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक "अरुणा मिलर" यांची कोणत्या राज्याच्या लेफ्टनंट गव्हर्नर पदी निवड झाली?
Anonymous Quiz
35%
मेरीलँड
30%
इंडियाना
25%
ओहायो
10%
मिशिगन
"कॅरोलिन बर्टोझी" यांचे यंदा कोणत्या नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या व्यक्तींमध्ये नाव होते?
Anonymous Quiz
11%
वैद्यक
25%
शांतता
57%
रसायनशास्त्र
7%
साहित्य
"जॉर्जिया मेलोनी" या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या?
Anonymous Quiz
42%
इटली
32%
स्वीडन
22%
डेन्मार्क
4%
फ्रान्स
"संध्या देवनाथन" या कोणत्या जागतिक कंपनीच्या भारतातील प्रमुख (India Head) आहेत?
Anonymous Quiz
36%
मेटा
19%
Google
28%
Microsoft
16%
Tesla
G 20 समूहाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
18%
ब्रुसेल्स
21%
वॉशिंग्टन
32%
जिनिव्हा
29%
यापैकी नाही
Forwarded from 🗞️ जानेवारी 🏆
सार्क या संघटनेची स्थापना ______ येथे झाली व तिचे मुख्यालय________ हे काठमांडू येथे आहे.
Anonymous Quiz
12%
दिल्ली, ढाका
17%
ढाका, दिल्ली
24%
काठमांडू, दिल्ली
48%
ढाका, काठमांडु
(IMP QUESTION)

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले, त्यांचे वयाच्या_______वर्षी निधन झाले.
Anonymous Quiz
4%
७०
17%
८५
24%
८९
55%
९६
रोमिना पोरमोख्टोरी या वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी कोणत्या देशाच्या हवामान खात्याच्या मंत्री झाल्या? #persons_in_news
Anonymous Quiz
9%
इटली
53%
स्वीडन
29%
नॉर्वे
9%
स्वित्झर्लंड
खालीलपैकी कुणी तब्बल २१ वर्षांनी भारताला "मिसेस वर्ल्ड" हा मुकुट जिंकून दिला?
Anonymous Quiz
48%
सरगम कौशल
26%
रेणुका सिंह ठाकुर
22%
शिनी शेट्टी
4%
प्रमिला ठक्कर
(IMP Question)

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात "पहिली कृष्णवर्णीय लॅटिन अमेरिकन(अफ्रो लॅटिन) आणि (एल जी बी टी क्यू) LGBTQ समुदायाचा भाग असलेली पहिली अभिनेत्री ठरली?
Anonymous Quiz
20%
जेसिका चेस्तन
38%
कॅथरीन बिगेलो
36%
आरियाना डी बोस
6%
माहसा अमिनी