🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.3K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
किबिथू हे भारताचे ______कडील टोक आहे.
Anonymous Quiz
56%
पुर्व
22%
पश्चिम
15%
उत्तर
7%
दक्षिण
पाणथळ जागेसंबंधीचा करार ज्या रामसर शहरात झाला ते शहर कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
11%
बांगलादेश
27%
इराक
12%
पाकिस्तान
50%
इराण
७ जानेवारी २०२३


लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स MCQ आणि कमेंट मध्ये कात्रण देत आहे...
राष्ट्रीय वनस्पती सर्वेक्षण केंद्र कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?
Anonymous Quiz
12%
१८५४
35%
१८६८
32%
१८७७
22%
१८९०
परकीय चलन नियमन कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला?
Anonymous Quiz
14%
१९४७
38%
१९७४
40%
१९९९
8%
२००४
"मिलाप" नावाचे उर्दू दैनिक खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सुरु करण्यात आले होते?
Anonymous Quiz
25%
आर्य समाज
25%
सत्यशोधक समाज
35%
डेक्कन रयत समाज
14%
वेद समाज
नाट्य क्षेत्रात मनाचे समजले जाणारे "विष्णूदास भावे गौरव पदक" कुणाला जाहीर करण्यात आले?
Anonymous Quiz
14%
जब्बार पटेल
31%
डॉ शरद कराळे
51%
सतीश आळेकर
5%
मेघा केळकर
📌 सध्याच्या लोकशाहीची व्याख्या👇


#must_read