"महाज्योती" या स्वायत्त संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
21%
२०१८
52%
२०१९
22%
२०२०
6%
२०२१
कोणत्या देशाच्या लष्कराच्या मुख्यालयास "पेंटेगॉन" असे म्हणतात?
Anonymous Quiz
18%
रशिया
60%
अमेरिका
14%
चीन
8%
जपान
भारतातील राष्ट्रीय पक्ष व त्यांच्या अध्यक्ष यांची योग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
14%
भारतीय जनता पक्ष - अमित शहा
14%
इंडियन नॅशनल काँग्रेस - सोनिया गांधी
18%
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - जयंत पाटील
36%
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया(मार्क्सवादी) - सीताराम येचुरी
18%
नॅशनल पीपल्स पार्टी - मेहबूबा मुफ्ती
पाणथळ जागेसंबंधीचा करार ज्या रामसर शहरात झाला ते शहर कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
11%
बांगलादेश
27%
इराक
12%
पाकिस्तान
50%
इराण
राष्ट्रीय वनस्पती सर्वेक्षण केंद्र कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?
Anonymous Quiz
12%
१८५४
35%
१८६८
32%
१८७७
22%
१८९०
सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? #History
Anonymous Quiz
29%
२४ एप्रिल १८७३
20%
२४ ऑगस्ट १८७३
46%
२४ सप्टेंबर १९७३
5%
यापैकी नाही
"मिलाप" नावाचे उर्दू दैनिक खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सुरु करण्यात आले होते?
Anonymous Quiz
25%
आर्य समाज
25%
सत्यशोधक समाज
35%
डेक्कन रयत समाज
14%
वेद समाज