🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.3K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
राधानगरी धरण कोणत्या वर्षी बांधले गेले?
Anonymous Quiz
24%
१८९७
38%
१९०९
32%
१९१७
7%
१९२५
कोणत्या ठिकाणी जागतीक दर्जाचे साखर संग्रहालय उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
28%
बारामती
38%
पुणे
29%
सांगली
6%
सांगोला
पुस्तकाचे गाव भिलार ही संकल्पना राज्यात कधी अस्तित्वात आली?
Anonymous Quiz
24%
१५ ऑक्टोबर २०१६
26%
४ मे २०१७
39%
१२ डिसेंबर २०१७
11%
१ मे २०१८
बराक ही नदी भारतातील कोणत्या भागात आहे?
Anonymous Quiz
15%
पूर्व भारत
28%
पश्चिम भारत
48%
ईशान्य भारत
9%
वायव्य भारत
Tata Consultancy Services (TCS) ची स्थापना कधी झाली?
Anonymous Quiz
28%
१९६८
32%
१९७५
33%
१९८७
8%
१९९३
"महाज्योती" या स्वायत्त संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
21%
२०१८
52%
२०१९
22%
२०२०
6%
२०२१
कोणत्या देशाच्या लष्कराच्या मुख्यालयास "पेंटेगॉन" असे म्हणतात?
Anonymous Quiz
18%
रशिया
60%
अमेरिका
14%
चीन
8%
जपान
किबिथू हे भारताचे ______कडील टोक आहे.
Anonymous Quiz
56%
पुर्व
22%
पश्चिम
15%
उत्तर
7%
दक्षिण