🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.3K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
पंजाब मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसंबंधी त्रुटीच्या चौकशी साठी सर्वोच्च न्यायालयाने कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती?
Anonymous Quiz
43%
न्या. इंदू मल्होत्रा
32%
न्या. हिमा कोहली
21%
न्या. एन. व्ही. रमना
5%
न्या. चंद्रचूड
महाराष्ट्रात ६ हजार ग्रामपंचायतींत स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला, कोणत्या विभागाने हा निर्णय घेतला आहे.
Anonymous Quiz
28%
कृषी विभाग
10%
शिक्षण विभाग
51%
ग्रामविकास विभाग
11%
आपत्कालीन विभाग
अटल भूजल योजना देशातील किती राज्यात राबविण्यात येत आहे?
Anonymous Quiz
25%
39%
११
30%
१६
6%
२८
कोणती महानगर पालिका राज्यातील POP मूर्तींना बंदी करणारी राज्यातील पहिली महानगर पालिका ठरली आहे?
Anonymous Quiz
16%
नवी मुंबई
60%
कल्याण - डोंबिवली
15%
उल्ल्हासनगर
8%
पुणे
राधानगरी धरण कोणत्या वर्षी बांधले गेले?
Anonymous Quiz
24%
१८९७
38%
१९०९
32%
१९१७
7%
१९२५
कोणत्या ठिकाणी जागतीक दर्जाचे साखर संग्रहालय उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
28%
बारामती
38%
पुणे
29%
सांगली
6%
सांगोला
पुस्तकाचे गाव भिलार ही संकल्पना राज्यात कधी अस्तित्वात आली?
Anonymous Quiz
24%
१५ ऑक्टोबर २०१६
26%
४ मे २०१७
39%
१२ डिसेंबर २०१७
11%
१ मे २०१८
बराक ही नदी भारतातील कोणत्या भागात आहे?
Anonymous Quiz
15%
पूर्व भारत
28%
पश्चिम भारत
48%
ईशान्य भारत
9%
वायव्य भारत