डीजी यात्रा प्रणाली सुरुवातीस तीन ठिकाणी विमानतळांवर सुरू करण्यात आली आहे, त्यात कोणत्या विमानतळाचा समावेश नाही?
Anonymous Quiz
11%
नवी दिल्ली
36%
मुंबई
40%
वाराणसी
14%
बेंगळुरू
केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी "समुद्र दर्शन पथ" निर्माण करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
27%
स्वामी विवेकानंद स्मारक
37%
सोमनाथ मंदिर
29%
तिरुवल्लुवर स्मारक
8%
जगन्नाथ मंदिर
आदिवासी स्वतंत्र सैनिकांचा सन्मान करणारे पहिले संग्रहालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
33%
रांची
24%
पटना
34%
बस्तर
9%
कटक
समृद्धीचा पुतळा (Staute of Prosperity) कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे?
Anonymous Quiz
18%
लातूर
57%
बेंगळुरू
17%
झाशी
8%
पानिपत
_________हे भगवान गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान आहे.
Anonymous Quiz
5%
सारनाथ
14%
गया
73%
लुंबिनी
7%
कुशिनगर
(Very IMP Question for upcoming exams)
१३ ते १५ डिसेंबर दरम्यान G 20 ची भारताच्या अध्यक्षतेखाली "मध्यवर्ती बँकांचे उपप्रमुख" तसेच "वित्त ट्रॅक" ची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली?
१३ ते १५ डिसेंबर दरम्यान G 20 ची भारताच्या अध्यक्षतेखाली "मध्यवर्ती बँकांचे उपप्रमुख" तसेच "वित्त ट्रॅक" ची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
28%
बेंगळुरू
34%
हैद्राबाद
16%
चेन्नई
22%
मुंबई
महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या अधिकृत निवास स्थानाचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
12%
वर्षा
55%
सह्याद्री भवन
13%
अरबी भूषण भवन
20%
जल भूषण भवन
पंजाब मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसंबंधी त्रुटीच्या चौकशी साठी सर्वोच्च न्यायालयाने कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती?
Anonymous Quiz
43%
न्या. इंदू मल्होत्रा
32%
न्या. हिमा कोहली
21%
न्या. एन. व्ही. रमना
5%
न्या. चंद्रचूड
ताराबाई शिंदे यांच्याबाबत अयोग्य विधान निवडा.
Anonymous Quiz
20%
त्या बुलढाणा जिल्ह्यातील होत्या.
12%
त्यांनी १८८२ मध्ये स्त्री - पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला.
46%
स्त्री - पुरूष तुलना हा ग्रंथ ४०० पानांचा ग्रंथ होता.
23%
ह्या ग्रंथाचा गौरव महात्मा फुले यांनी केला होता.