" आंबेडकर : अ लाईफ " या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous Quiz
50%
शशी थरूर
29%
प्रकाश आंबेडकर
13%
तुषार गांधी
8%
विश्वंभर चौधरी
प्रसिध्द फुटबॉलपटू "पेले" यांचे नाव काय होते?
Anonymous Quiz
23%
लुईस इनचीनो डा सिल्वा
65%
एडसन आरांटोस डो नासीमेंटो
10%
तियोदरो ओबियोसंगा
2%
टिशाख इंडा केनी
📝 निष्णात खेळाडू, कलाकार, कवी , गायक, शास्त्रज्ञ यांचा निर्धार अनेकदा तीव्र आघाताने तुटण्याऐवजी अधिक पक्का होतो....
#Quote
#Must_read
#writing
#Loksatta
#Quote
#Must_read
#writing
#Loksatta
पेले यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्या बाबत खालील विधाने अभ्यासा आणि चूकीचे विधान निवडा?
Anonymous Quiz
7%
ते १९९४ मध्ये युनेस्कोचे शांतता राजदूत होते
15%
१९९५ ते १९९८ दरम्यान ते ब्राझीलचे क्रीडामंत्री होते.
41%
पेले ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी उत्सुक होते परंतु त्यांचे हे स्वप्न पुर्ण होवू शकले नाही.
38%
पेले या ब्राझीलच्या फुटबॉलपटू चे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले.
पोप बेनडिक्ट हे ६०० वर्षांत सर्वोच्च रोमन कॅथोलिक धर्मगुरू पदावरून पायउतार होणारे पहिलेच पोप होते, त्यांचा धर्मगुरू पदाचा कार्यकाळ एकूण किती वर्ष होता?
Anonymous Quiz
20%
८ वर्षे
38%
११ वर्षे
33%
१२ वर्षे
10%
१५ वर्षे
Forwarded from 🗞️ जानेवारी 🏆
प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी किती वेळेस "बँलन डी ओर" पुरस्कार मिळवला आहे?
Anonymous Quiz
11%
३
28%
४
34%
५
27%
७
जानकी वल्लभ यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या भाषेची तज्ञ होते?
Anonymous Quiz
17%
चिनी
32%
जर्मन
35%
लॅटिन
15%
उर्दू
Forwarded from 🗞️ जानेवारी 🏆
G 20 समूहाची बैठक 2023 पूर्वी नवी दिल्लीमध्ये कोणत्या वर्षी झाली होती?
Anonymous Quiz
19%
२००२
24%
२००५
22%
२००९
35%
भारतात यापूर्वी बैठक झालेलीच नाही