"श्यामची आई" हा चित्रपट कुणी दिग्दर्शित केला आहे?
Anonymous Quiz
41%
प्रल्हाद केशव अत्रे
36%
व्ही शांताराम
19%
शांताराम आठवले
4%
ओम राऊत
डॉ. लोटे शेरींग हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
12%
नेपाळ
47%
भूतान
34%
फिजी
7%
मालदीव
जपानमधील प्रतिष्ठित "ओकावा पारितोषिक" कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
Anonymous Quiz
29%
माहिती तंत्रज्ञान
39%
सार्वजनिक आरोग्य
14%
अर्थशास्त्र
18%
साहित्य व पत्रकारिता
प्रतिष्ठित "ओकावा पारितोषिक" यंदा भारतात बेंगळुरू मध्ये जन्मलेले _______यांना जाहीर झाला झाले?
Anonymous Quiz
12%
डॉ. राज रेड्डी
39%
डॉ. ज. के. अगरवाल
45%
श्री. के. नायर
4%
पॉल जॉन
"ओकावा पारितोषीक" कोणत्या वर्षापासून सुरु करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
37%
१९९६
35%
१९९९
24%
२००१
5%
२००३
श्री. के नायर हे ओकावा पारितोषीक मिळवणारे कितवे भारतीय किंवा भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत?
Anonymous Quiz
26%
पहिले
36%
दूसरे
35%
तिसरे
2%
चौथे
My Life in Full: Work, Family, and Our Future हे आत्मचरित्र कुणाचे आहे?
Anonymous Quiz
17%
लीना नायर
36%
इंद्रा नूयी
42%
अरुंधती भट्टाचार्य
5%
विशाखा सुभेदार
"The Lost Diary Of Kasturba - My Ba" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
40%
तुषार गांधी
22%
राहुल गांधी
23%
अशोक गांधी
15%
मीनाक्षी गांधी
" आंबेडकर : अ लाईफ " या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous Quiz
50%
शशी थरूर
29%
प्रकाश आंबेडकर
13%
तुषार गांधी
8%
विश्वंभर चौधरी
प्रसिध्द फुटबॉलपटू "पेले" यांचे नाव काय होते?
Anonymous Quiz
23%
लुईस इनचीनो डा सिल्वा
65%
एडसन आरांटोस डो नासीमेंटो
10%
तियोदरो ओबियोसंगा
2%
टिशाख इंडा केनी
📝 निष्णात खेळाडू, कलाकार, कवी , गायक, शास्त्रज्ञ यांचा निर्धार अनेकदा तीव्र आघाताने तुटण्याऐवजी अधिक पक्का होतो....
#Quote
#Must_read
#writing
#Loksatta
#Quote
#Must_read
#writing
#Loksatta