🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.3K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
राष्ट्रीय बी - बियाणे कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला आहे.
Anonymous Quiz
23%
१९६३
54%
१९६६
20%
१९६९
3%
१९७०
सी. व्ही. आनंद बोस हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
45%
पश्चिम बंगाल
27%
आसाम
20%
बिहार
8%
ओडिशा
भारतीय वंशाचे आलोक शर्मा यांचा नुकताच "नाईटहुड" ने सन्मानित करण्यात आले ते कोणत्या देशाचे माजी मंत्री देखील आहेत?
Anonymous Quiz
6%
भारत
32%
फ्रान्स
34%
कॅनडा
28%
ब्रिटन
"श्यामची आई" हा चित्रपट कुणी दिग्दर्शित केला आहे?
Anonymous Quiz
41%
प्रल्हाद केशव अत्रे
36%
व्ही शांताराम
19%
शांताराम आठवले
4%
ओम राऊत
डॉ. लोटे शेरींग हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
12%
नेपाळ
47%
भूतान
34%
फिजी
7%
मालदीव
जपानमधील प्रतिष्ठित "ओकावा पारितोषिक" कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
Anonymous Quiz
29%
माहिती तंत्रज्ञान
39%
सार्वजनिक आरोग्य
14%
अर्थशास्त्र
18%
साहित्य व पत्रकारिता
प्रतिष्ठित "ओकावा पारितोषिक" यंदा भारतात बेंगळुरू मध्ये जन्मलेले _______यांना जाहीर झाला झाले?
Anonymous Quiz
12%
डॉ. राज रेड्डी
39%
डॉ. ज. के. अगरवाल
45%
श्री. के. नायर
4%
पॉल जॉन
"ओकावा पारितोषीक" कोणत्या वर्षापासून सुरु करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
37%
१९९६
35%
१९९९
24%
२००१
5%
२००३