महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ???
Anonymous Quiz
14%
1975
55%
1976
22%
1977
9%
1978
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीज _____कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे.
Anonymous Quiz
66%
अकोला
17%
पुणे
14%
नाशिक
3%
लातूर
भारत सरकारने "नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन" या संस्थेची स्थापना कधी केली?
Anonymous Quiz
27%
१९६३
39%
१९६६
24%
१९६९
10%
१९७२
राष्ट्रीय बी - बियाणे कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला आहे.
Anonymous Quiz
23%
१९६३
54%
१९६६
20%
१९६९
3%
१९७०
महाराष्ट्रातील मध्यम जल सिंचन प्रकल्प आणि जिल्हा यांची अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous Quiz
6%
आंधळी - सातारा
16%
पिंपळगाव - सोलापूर
20%
पूर्णा - अमरावती
32%
हरणघाट - नांदेड
13%
सोंड्याटोला - भंडारा
13%
वाघोलीबुटी - चंद्रपूर
सी. व्ही. आनंद बोस हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
45%
पश्चिम बंगाल
27%
आसाम
20%
बिहार
8%
ओडिशा
भारतीय वंशाचे आलोक शर्मा यांचा नुकताच "नाईटहुड" ने सन्मानित करण्यात आले ते कोणत्या देशाचे माजी मंत्री देखील आहेत?
Anonymous Quiz
6%
भारत
32%
फ्रान्स
34%
कॅनडा
28%
ब्रिटन
"श्यामची आई" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
11%
आचार्य अत्रे
5%
यशवंतराव चव्हाण
79%
पांडुरंग सदाशिव साने
5%
वी.वा. शिरवाडकर
"श्यामची आई" हा चित्रपट कुणी दिग्दर्शित केला आहे?
Anonymous Quiz
41%
प्रल्हाद केशव अत्रे
36%
व्ही शांताराम
19%
शांताराम आठवले
4%
ओम राऊत
डॉ. लोटे शेरींग हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
Anonymous Quiz
12%
नेपाळ
47%
भूतान
34%
फिजी
7%
मालदीव
जपानमधील प्रतिष्ठित "ओकावा पारितोषिक" कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
Anonymous Quiz
29%
माहिती तंत्रज्ञान
39%
सार्वजनिक आरोग्य
14%
अर्थशास्त्र
18%
साहित्य व पत्रकारिता