🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.3K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
📌  ३१  डिसेंबर २०२२

 📍 लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्स

वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare



🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ???
Anonymous Quiz
14%
1975
55%
1976
22%
1977
9%
1978
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीज _____कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे.
Anonymous Quiz
66%
अकोला
17%
पुणे
14%
नाशिक
3%
लातूर
भारत सरकारने "नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन" या संस्थेची स्थापना कधी केली?
Anonymous Quiz
27%
१९६३
39%
१९६६
24%
१९६९
10%
१९७२
राष्ट्रीय बी - बियाणे कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला आहे.
Anonymous Quiz
23%
१९६३
54%
१९६६
20%
१९६९
3%
१९७०
सी. व्ही. आनंद बोस हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
Anonymous Quiz
45%
पश्चिम बंगाल
27%
आसाम
20%
बिहार
8%
ओडिशा
भारतीय वंशाचे आलोक शर्मा यांचा नुकताच "नाईटहुड" ने सन्मानित करण्यात आले ते कोणत्या देशाचे माजी मंत्री देखील आहेत?
Anonymous Quiz
6%
भारत
32%
फ्रान्स
34%
कॅनडा
28%
ब्रिटन
"श्यामची आई" हा चित्रपट कुणी दिग्दर्शित केला आहे?
Anonymous Quiz
41%
प्रल्हाद केशव अत्रे
36%
व्ही शांताराम
19%
शांताराम आठवले
4%
ओम राऊत