🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23.3K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
म्हैसाळ सिंचन योजना कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
11%
वर्धा
36%
नंदूरबार
18%
लातूर
35%
सांगली
अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
6%
मांजरा
21%
गोदावरी
23%
इंद्रावती
50%
कृष्णा
अलमट्टी धरण कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
9%
तेलंगणा
24%
आंध्रप्रदेश
63%
कर्नाटक
4%
केरळ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मुक्त व्यापार करार कोणत्या तारखेपासून लागू करण्यात आला?
Anonymous Quiz
12%
१ डिसेंबर २०२२
25%
१३ डिसेंबर २०२२
35%
२९ डिसेंबर २०२२
27%
१ जानेवारी २०२३
भारताने कोणत्या वर्षी "प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी"(RCEP) मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला?
Anonymous Quiz
6%
२०११
28%
२०१५
30%
२०१६
37%
२०१९
📌  ३१  डिसेंबर २०२२

 📍 लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्स

वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇

🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....



📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇

@Prashant_Magare



🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ???
Anonymous Quiz
14%
1975
55%
1976
22%
1977
9%
1978
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीज _____कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे.
Anonymous Quiz
66%
अकोला
17%
पुणे
14%
नाशिक
3%
लातूर
भारत सरकारने "नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन" या संस्थेची स्थापना कधी केली?
Anonymous Quiz
27%
१९६३
39%
१९६६
24%
१९६९
10%
१९७२