भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर "स्वाधार" योजना खालीलपैकी कोणत्या घटकासाठी"नाही"?
Anonymous Quiz
10%
अनुसुचित जाती
24%
अनुसुचित जमाती
13%
नवबौध्द
54%
वरीलपैकी सर्वांसाठी ही योजना आहे
निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात "मित्र" ही संस्था स्थापन करण्यात आली आहे, तिचे काम कधीपासून सुरु झाले?
Anonymous Quiz
14%
१५ ऑगस्ट २०२२
26%
१५ डिसेंबर २०२२
50%
१ जानेवारी २०२३
9%
२६ जानेवारी २०२३
सध्या आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
11%
चंद्राबाबू नायडू
21%
के चंद्रशेखर राव
67%
जगनमोहन रेड्डी
1%
विजया राव
नुकतेच दोन रशियन नेत्यांचा भारतातील कोणत्या राज्यात एका हॉटेल मध्ये संशयास्पद मृत्यू झाला?
Anonymous Quiz
17%
महाराष्ट्र
38%
उत्तराखंड
22%
सिक्कीम
23%
ओडिशा
"जिगाव सिंचन" प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
40%
बुलढाणा
29%
गोंदिया
25%
गडचिरोली
6%
नांदेड
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव "चोंडी" हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
8%
सातारा
71%
अहमदनगर
15%
जळगाव
6%
बीड
काही वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून _____करण्यात यावे अशी मागणी केली होती.
Anonymous Quiz
69%
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर
19%
अंबिका नगर
11%
जिजाऊ नगर
1%
बाजीराव नगर
म्हैसाळ सिंचन योजना कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
11%
वर्धा
36%
नंदूरबार
18%
लातूर
35%
सांगली
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मुक्त व्यापार करार कोणत्या तारखेपासून लागू करण्यात आला?
Anonymous Quiz
12%
१ डिसेंबर २०२२
25%
१३ डिसेंबर २०२२
35%
२९ डिसेंबर २०२२
27%
१ जानेवारी २०२३