पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था कोणत्या वर्षापर्यंत ५ लाख कोटी अर्थात ५ ट्रिलियन करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे?
Anonymous Quiz
9%
२०२४
27%
२०२५
48%
२०२७
15%
२०३०
राज्यशासन कडून दिला जाणारा "कायाकल्प पुरस्कार" कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
38%
सार्वजनिक आरोग्य
15%
सरकारी शिक्षण
39%
सार्वजनिक बांधकाम
8%
उत्कृष्ठ पोलीस स्थानक
कोणत्या वर्षापासून "कायाकल्प पुरस्कार" देण्यात येत आहेत?
Anonymous Quiz
11%
२०१०
31%
२०१२
22%
२०१३
36%
२०१५
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार योजनेचे आता नामकरण करून आता हे पुरस्कार _______या नावाने ओळखले जातील.
(सूक्ष्म वाचन करा 😊🎯)
(सूक्ष्म वाचन करा 😊🎯)
Anonymous Quiz
30%
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार
13%
महात्मा फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार
43%
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार
13%
महात्मा जोतिबा फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती?
Anonymous Quiz
37%
१९६२
22%
१९७०
34%
१९७४
8%
१९७९
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर "स्वाधार" योजना खालीलपैकी कोणत्या घटकासाठी"नाही"?
Anonymous Quiz
10%
अनुसुचित जाती
24%
अनुसुचित जमाती
13%
नवबौध्द
54%
वरीलपैकी सर्वांसाठी ही योजना आहे
निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात "मित्र" ही संस्था स्थापन करण्यात आली आहे, तिचे काम कधीपासून सुरु झाले?
Anonymous Quiz
14%
१५ ऑगस्ट २०२२
26%
१५ डिसेंबर २०२२
50%
१ जानेवारी २०२३
9%
२६ जानेवारी २०२३
सध्या आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री कोण आहेत?
Anonymous Quiz
11%
चंद्राबाबू नायडू
21%
के चंद्रशेखर राव
67%
जगनमोहन रेड्डी
1%
विजया राव
नुकतेच दोन रशियन नेत्यांचा भारतातील कोणत्या राज्यात एका हॉटेल मध्ये संशयास्पद मृत्यू झाला?
Anonymous Quiz
17%
महाराष्ट्र
38%
उत्तराखंड
22%
सिक्कीम
23%
ओडिशा
"जिगाव सिंचन" प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
40%
बुलढाणा
29%
गोंदिया
25%
गडचिरोली
6%
नांदेड
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव "चोंडी" हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
8%
सातारा
71%
अहमदनगर
15%
जळगाव
6%
बीड