2024 मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत?
Anonymous Quiz
47%
पॅरिस, फ्रान्स
18%
बीजिंग, चीन
11%
रोम, इटली
24%
लॉस एंजेलिस, अमेरिका
कधीपासून राज्यात "मौखिक आरोग्य अभियान" राबविण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
19%
१ जानेवारी २०२३
36%
१४ जानेवारी २०२३
20%
१५ जानेवारी २०२३
24%
२६ जानेवारी २०२३
कोणत्या ठिकाणी देशातील सर्वात मोठी विजार तयार केली गेली / प्रदर्शित केली गेली?
Anonymous Quiz
43%
सांगली
25%
पुणे
21%
मुंबई
11%
लातूर
राष्ट्रीय शिलाई मशीन दिवस कधी असतो?
Anonymous Quiz
20%
३१डिसेंबर
49%
१ जानेवारी
24%
१४ मार्च
7%
१३ जून
आसाम बाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
22%
लोकसभेच्या १४ जागा आहेत
17%
राज्यसभेच्या ६ जागा आहेत
28%
विधानसभेच्या १२५ जागा आहेत
32%
राज्यपाल हिमांता बीस्वा सर्मा आहेत.
देशातील मतदारसंघांची संख्या 226 नंतर वाढविण्यात येईल अशी तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली होती?
Anonymous Quiz
5%
८०
50%
८४
28%
८६
17%
८७
87 व्या घटनादुरुस्तीनुसार मतदारसंघांच्या पुनर्रचने करिता ________ च्या जनगणनेचा आधार घेतला जाईल अशी तरतूद करण्यात आली होती.
Anonymous Quiz
10%
१९९१
55%
२००१
26%
२०११
8%
२०२१
सध्या महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत?
Anonymous Quiz
15%
एस. पी. कोतवाल
59%
विद्याधर कानडे
17%
दीपांकर दत्ता
9%
विक्रम लिमये
प्रख्यात ______"टेरी हॉल" यांचे नुकतेच निधन झाले.
Anonymous Quiz
22%
गायक
42%
संगीतकार
18%
लेखक
18%
पर्यावरण वादी